• Login
Sunday, October 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

बसस्थाकविना प्रवाशांचे हाल

Krushival by Krushival
March 19, 2023
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
बसस्थाकविना प्रवाशांचे हाल
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रखरखत्या उन्हात उभे राहण्याची वेळ
बसस्थानकाच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे सुसज्ज बसस्थानक व्हावे, अशी मागणी सातत्याने करण्यात आली. मात्र, निष्क्रिय प्रशासनाकडून अद्यापही दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना एसटीची वाट पाहताना रखरखत्या उन्हात चटके सोसावे लागत आहेत. बोर्लीपंचतन शहरात 2021 मध्ये अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे जुन्या बसस्थानक ठिकाणी मोकळ्या भूखंडावर नव्याने बसस्थानक बांधण्यात यावे व आम्हा प्रवाशांना सुविधा मिळावी, अशी मागणी जनसामान्यातून गेली दोन वर्षे होत आहे. परंतु, कोणतेच सोयर सुतक नसलेल्या प्रशासनाला याची झळ आद्याप पोहोचलीच नाही.

बोर्लीपंचतन बसस्थानकाला दिघी विभागातील अनेक गावे तसेच दिवेआगर, हरिहरेश्‍वर, दिघी-जंजिरा अशी पर्यटनस्थळे एसटी वाहतुकीने जोडली गेली आहेत. येथे दिवसातून येणार्‍या-जाणार्‍या 74 गाड्यांची नोंद होत असून मुंबई, पुणे शहारांसह गाव खेड्यातील नागरिक प्रवास करीत आहेत. मात्र, याच गांभीर्य एसटी प्रशासनाला नसून, अल्प उत्पन्नामुळे महामंडळ तोट्यात ही बोंब कायम आहे.

बोर्लीपंचतन हे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून, शेकडो विद्यार्थी व प्रवासी भरउन्हात बसची वाट बघत रस्त्यावर ताटकळत उभे राहात असल्याने पालकवर्गातून चिंता होत आहे. सोबतच विद्यार्थ्यांना गरजेचे एसटी पास, अधिकार्‍याची नेमणूक नसल्याने चौकशीसाठी मिळणारी माहिती उपलब्ध होत नाही. यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे महामंडळाचा सर्व कारभार वार्‍यावर आहे. गेली दोन वर्षे होत असलेली बसस्थानकाची मागणी अजूनपर्यंत पूर्ण झाली नसल्याने येथील नागरिक तथा प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.

प्रशासनाकडून दुर्लक्ष
अधिक माहितीसाठी पेण विभाग तसेच श्रीवर्धन आगारप्रमुख यांच्याकडे संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे आमच्याकडे माहिती नाही असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे या समस्येकडे महामंडळाच्या जबाबदार अधिकार्‍यांकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडूनदेखील दुर्लक्ष केलं जात आहे.

Related

Tags: dighi newskrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadshrewardhan newssocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workyoutubeyoutube studio
Previous Post

सराफाला लुटणार्‍याला चोप

Next Post

जुन्या पेन्शनसाठी तहसिलदारांना निवेदन

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

नानोशी परिसरात भूकंपाचे धक्के

October 4, 2026
sliderhome

एमआयडीसी कामावर टोळक्यांचा राडा

October 4, 2026
संयोगी नाईक अव्वल वक्तृत्वपटू!
sliderhome

संयोगी नाईक अव्वल वक्तृत्वपटू!

October 4, 2026
पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा
sliderhome

पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा

October 4, 2026
रस्त्यात खडी पसरल्याने वाहनचालकांची कसरत
पनवेल

रस्त्यात खडी पसरल्याने वाहनचालकांची कसरत

October 4, 2026
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुरुड

पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

October 4, 2026
Next Post
जुन्या पेन्शनसाठी तहसिलदारांना निवेदन

जुन्या पेन्शनसाठी तहसिलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?