• Login
Sunday, April 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नैना विरोधात प्रकल्पग्रस्त आक्रमक

Santosh Raul by Santosh Raul
March 23, 2023
in sliderhome, पनवेल, रायगड
0 0
0
नैना विरोधात प्रकल्पग्रस्त आक्रमक
0
SHARES
191
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

नैना प्रकल्प रद्द करा, जमिनी आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या अशा घोषणा देत पनवेल, उरण तालुक्यातील नैना प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी सिडको भवनवर धडक मारत हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.


नैना प्रकल्पाविरोधात गावोगावी यशस्वी पणे करण्यात आलेल्या गाव बंद आंदोलनानंतर देखील सरकारकडून आंदोलनाची हवी तशी दखल घेतली न गेल्याने आक्रमक झालेल्या आंदोलकांनी सिडको कार्यालयावर वाहन मोर्चा काढला. नैना प्रकल्पग्रस्त्र उत्कर्ष समिती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते, कार्यकर्ते या मोर्चात रखरखत्या उन्हात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. सिडकोच्या नैना प्रकल्पा विरोधात तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नैना प्रकल्प शेतकर्‍यांसाठी अन्यायकारक असल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये असल्याने मागील काही दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहेत. गुरुवारी आयोजित वाहणाच्या मोर्चात देखील आंदोलकांचा प्रकल्पा विरोधातील रोष दिसून आला असला तरी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून प्रकल्पाविरोधातील रोष प्रकल्प ग्रस्तानी व्यक्त केला.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरु करण्यात आलेल्या या मोर्चामध्ये माजी आ.बाळाराम पाटील, शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबन पाटील, काँग्रेसचे सुदाम पाटील, शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी, माजी नगरसेवक रवींद्र भगत, गोपाळ भगत, शंकर म्हात्रे, प्रमोद भगत यांच्यासहित महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकाप, शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविकास आघाडीतील पक्षासोबतच दिल्ली आणि पंजाब राज्यात सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्या देखील लक्षणीय होती.

मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकाकरिता अल्पोआहार आणि पाण्याची व्यवस्था आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामस्थांनीच केली होती. यामध्ये काही ग्रामस्थांनी तांदळाच्या भाकर्‍या आणि भाजी, तर काही ठिकाणी वडापाव तसेच पाण्याच्या बटल्यांची व्यवस्था करण्यात आली होती. रद्द करा रद्द करा, नैना प्रकल्प रद्द करा. नैना प्रकल्पची बाजू मांडणार्‍या खासदारांचा निषेध असो. जमीन आमच्या मालकीची, नाही कोणाच्या बापाची. देणार नाही, देणार नाही जमीन आमची देणार नाही अशा प्रकारची घोषणाबाजी केली जात होती. तसेच सध्याच्या सरकार विरोधात देखील घोषणाबाजी आंदोलक करत होते.

काळे झेंडे दाखवून निषेध
मोर्चात आपापली वाहन घेऊन सहभागी झालेल्या आंदोलकांनी आपल्या वाहनावर राजकीय पक्षांच्या झेंड्यासोबत नैना प्रकल्पाविरोधात रोष दर्शवण्यासाठी काळे झेंडे फडकवण्यात आले होते. त्याच सोबत आंदोलकांनी आपल्या वाहनावर काळ्या पट्ट्या बांधल्याचे पाहायला मिळाले. तर काही आंदोलक काळ्या पेहरावातच आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅक्सी, रिक्षा, लक्झरी कार आणि दुचाकी
तालुक्यातील विविध गावांमधून सुरु झालेल्या वाहनांच्या मोर्चात मोर्चेकरी टॅक्सी, रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहन घेऊन सामील झाले होते. या वाहनामध्ये लाखो रुपये किमतीच्या लक्झरी कार अनेकांच्या आकर्षणाच्या केंद्र स्थानी असल्याचे पाहायला मिळाले.

पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक कोंडी
आंदोलनाची घोषणा अगोदरच करण्यात आलेली असल्याने या वेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त असल्याचे पाहायला मिळाले. मोर्चासाठी सायन-पनवेल महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक बदल करण्यात आल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडीचे वातावरण निर्माण झाले होते. सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू तथा शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख हे देखील सिडको भावनांवरील प्रकल्प ग्रसतांच्या मोर्चात सहभागी झाले होते.

विद्यमान सरकार हे आंधळ्या बहिर्‍यांचे सरकार असून या सरकारला प्रकल्प ग्रस्तानवर होणारा अन्याय दिसत नसून, प्रकल्पग्रस्तांकडून अन्याया विरोधात फोडला जात असलेला टाहो ऐकू जात नाही. वाहन मोर्चाच्या माध्यमातून या आंधळ्या बहिर्‍या सरकारच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत.

बाळाराम पाटील, माजी आमदार

शिष्टमंडळासमवेत चर्चा
वाहन मोर्चाने सिडको भवन येथे पोहचलेल्या आंदोलकांच्या शिष्टमंडळाने सिडकोचे अधिकारी राजेश पाटील यांची भेट घेतली आणि आपली भूमिका अधिकार्‍यांसमोर मांडली. या वेळी पाटील यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकूण घेत ग्रामस्थांची भावना वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यत पोहचवण्याची ग्वाही दिली. मात्र नैना प्रकल्प नकोच अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतल्याने ग्रामस्थांनी सिडको अधिकार्‍यांसोबत एकत्र बैठक आयोजित करावी, त्यामध्ये नैना प्रकल्पतीला फायद्याची माहिती आम्ही देऊ. तसेच नैना प्रकल्पमधील अधिकारी पैसे मागत असतील तर त्या बाबत माहिती दिल्यास कारवाई करण्याची ग्वाही अधिकार्‍यांनी दिल्याची माहिती कॉग्रेस पक्षाचे नेते सुदाम पाटील यांनी दिली आहे.

Related

Tags: balaram patilcongressindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnainanaina projectnewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsraigadshivsenaskpskp alibagskp newssocial mediasocial news
Previous Post

परळी येथे हॉस्पिटलची पायाभरणी

Next Post

माजी शिक्षक आ. बाळाराम पाटील यांचा वचनपूर्ती सोहळा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

पनवेलमध्ये 700 चौ. फुटांपर्यंत करमाफीला ब्रेक

April 5, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

न्हावा-शेवा पाणी योजना पुन्हा रखडली

April 5, 2026
sliderhome

चणेरा ग्रामस्थांचा संताप उफाळला

April 5, 2026
संतापजनक! अलिबागमध्ये अल्पवयीन मुलाकडून चिमुकल्यावर अत्याचार
sliderhome

महाडमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण

April 5, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 5, 2026
लग्नाळू तरुणांना मुलगी मिळेना!
sliderhome

लग्नाळू तरुणांना मुलगी मिळेना!

April 5, 2026
Next Post
माजी शिक्षक आ. बाळाराम पाटील यांचा वचनपूर्ती सोहळा

माजी शिक्षक आ. बाळाराम पाटील यांचा वचनपूर्ती सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?