• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

श्रीवर्धनमध्ये पर्यटन व्यावसायिकांना प्रतीक्षा

Krushival by Krushival
March 24, 2023
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
श्रीवर्धनमध्ये पर्यटन व्यावसायिकांना प्रतीक्षा
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दोन महिन्यांपासून परीक्षांमुळे व्यवसाय ठप्प

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्यामुळे पर्यटन व्यवसायावर आधारित असणार्‍या अनेक घटकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. तीन आसनी रिक्षाचालक, मच्छी विक्रेते, पर्यटन व्यवसायिकांकडे कामासाठी जाणार्‍या महिला व पुरुष यांना पर्यटक येत नसल्यामुळे काम उपलब्ध होत नव्हते. आता बोर्डाच्या परीक्षा संपल्या असून आगामी शनिवार, रविवारपासून पर्यटन व्यवसाय प्रगतीपथावर सुरू होऊन बहरेल असा विश्‍वास पर्यटन व्यवसायिकांमधून व्यक्त केला जात आहे.

तालुक्यातील नागरिकांचा मुख्य यवसाय पर्यटन व्यवसाय व मच्छिमारी हाच असल्याने बहुतांश नागरिकांची उपजीविका या व्यवसायांवर अवलंबून आहे. जे शेतकरी भात पिकवतात त्यांचे फक्त पावसाळ्यात भात पिकवण्याचे काम असते. सध्या मोकाट गुरे व घोडे यांच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकर्‍यांनी कडधान्याची पिके घेण्याचे सोडून दिले आहे. आंबा व काजू बागायतदारांना देखील त्यांच्या ठराविक मोसमा पर्यंतच उत्पन्न मिळत असते.

आंबा व काजूचा मोसम संपल्यानंतर त्यांच्याकडेही इतर काम शोधण्या शिवाय पर्याय नसतो. सध्या श्रीवर्धनमध्ये मच्छी महाग असली तरी चांगल्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने, पर्यटक आल्यानंतर त्यांना मच्छी खाण्याचा आनंद निश्‍चितपणे लुटता येईल. त्याचप्रमाणे आमरस पुरी, ओल्या काजूगरांची भाजी याचा आस्वाद सुद्धा खवय्यांना घेता येणार आहे. श्रीवर्धन, दिवेआगर येथे येणार्‍या पर्यटकांना आता विविध वॉटर स्पोर्ट्सचा देखील अनुभव घेता येणार आहे. त्याचबरोबर घोडा सवारी, घोडा गाडीची सवारी, सेंड बाईक, उंट सवारी इत्यादी पर्याय देखील उपलब्ध असणार आहेत. एप्रिल महिन्यापासून सुट्ट्यांचा मौसम सुरू होत असल्याने तालुक्यात पुन्हा एकदा पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील व पर्यटन व्यवसाय बहरेल असा विश्‍वास पर्यटन व्यवसायिकांमधून व्यक्त केला जात आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathimarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews paperonline marathi newsraigadshrivardhanshrivardhan newssocialsocial mediasocial media iconssocial media managesocial media newsSocial Media trendssocial newssocial workyoutubeyoutube studio
Previous Post

मोबाईल चोरून चोर पसार

Next Post

शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

रायगड रोप-वे ‘या’ तारखेपर्यंत बंद

February 17, 2026
नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर भीषण अपघात
sliderhome

नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर भीषण अपघात

February 17, 2026
sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?
खालापूर

आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?

February 16, 2026
Next Post

शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?