• Login
Sunday, June 8, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अवकाळीने वीटभट्टींचा चिखल; व्यवसायिक आर्थिक संकटात

Varsha Mehata by Varsha Mehata
April 13, 2023
in sliderhome, रायगड
0 0
0
अवकाळीने वीटभट्टींचा चिखल; व्यवसायिक आर्थिक संकटात
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

वीटा तयार होऊन भाजणीच्या मार्गावर असताना, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडल्याने सार्‍या व्यवसायाचा चिखलच झाला आहे.  त्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने सुरुवात केली. रात्रीच्यावेळी पडत असलेल्याया अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील विटांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचे  व्यवसायिकांकडून सांगण्यात आले आहे. वीटभट्टी व्यवसायिकांना भरपाई द्यावी अशी मागणी  होत आहे.
 भात कापणीची कामे संपल्यावर नोव्हेंबर महिन्यांपासून  या व्यवसायाला सुरुवात होते.  शेतांमध्ये अथवा मोकळ्या जागेमध्ये वीट तयार करण्याचा कारखाना तयार केला जातो. या व्यवसायामध्ये आदिवासी वाड्यांमधील कामगारांची संख्या अधिक आहे. अलिबागसह रोहा, कर्जत, मुरुड, कर्जत, पनवेल या तालुक्यात हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे . जिल्ह्यात दोन हजारापेक्षा अधिक वीटव्यवसायिक असून या व्यवसायातून एक लाखापेक्षा अधिक बेरोजगारांना रोजगार मिळत आहे. या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
 वेगवेगळे बंगले, इमारती उभारणीसाठी विटांची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे शेतकरी विटांची पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र यंदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 6 मार्च रोजी होळीच्या दिवशी अचानक अवकाळी पाऊस पडला. या पावसाने वीट व्यवसायिकांची  धावाधाव सुरु झाली. तयार केलेल्या विटा, भाजणीसाठी रचून ठेवलेल्या विटा तसेच  वीट तयार करण्यासाठी लागणारे तुस, वीट भाजणीसाठी लागणारी लाकूड भिजल्याने  व्यवसायिकांना मोठा फटका बसला, त्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचे संकट पुन्हा समोर आले आहे. या संकटापासून विटांचा  बचाव करण्यासाठी व्यवसायिकांनी  प्लास्टीक कापडचा अधार घेतला आहे. अवकाळी पाऊस कधीही पडत असल्याने 24 तास विटांवर प्लास्टीक कापड ठेवण्याची वेळ  आली आहे.  पाऊस पडत असल्याने वीटभाजणीला देखील विलंब होत आहे. त्यामुळे ग्राहकांपर्यंत मुदतीत विटांचा पुरवठा करताना व्यवसायिकांना अडचणी निर्माण होत आहेत.   गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे.
 शासनाला महसूल  मिळवून देण्यामध्ये वीट व्यवसायिकांचा महत्वाचा सहभाग असताना त्यांना भरपाई का दिली जात नाही, अशी खंत विट व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.
 पावसाची पूर्व सुचना देण्यास प्रशासन उदासीन
 विट व्यवसायिकांना पुर्वी पाऊस पडणार असल्याची सुचना यापुर्वी गाव पातळीवर तलाठी, सर्कल देत होते. परंतू गेल्या काही वर्षापासून कोणत्याही प्रकारची सुचना दिली जात नाही. त्यामुळे विट व्यवसायिक या संकटापासून अनभिज्ञ असतात. पावसाची पुर्व सुचना देण्यास प्रशासन उदासीन ठरत असल्याने विट व्यवसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याचा आरोप वीटव्यवसायिकांनी केला आहे.

 अवकाळी पावसामुळे  वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे तयार केलेल्या विटा लवकर भिजत नाही. अनेकजण हा व्यवसायक कर्ज काढून करतात. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची सरकारने दखल घेऊन वीट व्यवसायिकांना बळ द्यावे अशी मागणी होत आहे.
 वीट व्यवसायिक – नाव न सांगण्याच्या अटीवरून 

Related

Tags: bricksbusinessfinanceraigad
Previous Post

प्रशांत मिसाळ यांना जामीन

Next Post

जलजीवनवर प्रशासनाची मनमानी

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

शालेय बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान चाचणी
sliderhome

शालेय बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान चाचणी

June 8, 2025
…अन्यथा कडवे आंदोलन करणार: चित्रलेखा पाटील
sliderhome

…अन्यथा कडवे आंदोलन करणार: चित्रलेखा पाटील

June 8, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
अलिबाग

सिद्धार्थ मोकलची सुवर्ण भरारी

June 8, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
महाड

अशोक जंगले यांचा उपोषणाचा इशारा

June 8, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
खालापूर

अंत्यसंस्कारासाठी लाकडे नसल्याने धावपळ

June 8, 2025
चोरीला गेलेला बैल परतला
म्हसळा

चोरीला गेलेला बैल परतला

June 8, 2025
Next Post
रायगडात ‘जलजीवन’, ‘स्वच्छते’ला मिळणार गती

जलजीवनवर प्रशासनाची मनमानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Sunday, 08
Monday
+30° +28°
Tuesday
+30° +27°
Wednesday
+30° +28°
Thursday
+30° +28°
Friday
+31° +29°
Saturday
+30° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.