• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

वॉर्नरचे करिअर संपविण्याचा डाव

Krushival by Krushival
April 25, 2023
in क्रीडा, विदेश
0 0
0
वॉर्नरचे करिअर संपविण्याचा डाव
0
SHARES
71
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पत्नीचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर आरोप

| मेलबर्न | वृत्तसंस्था |

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वॉर्नरचं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्याची पत्नी कॅन्डीस वॉर्नरने केला आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर हा सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधील त्याची कामगिरी अतिशय चांगली आहे. मात्र तो अनेकदा वादात अडकला आहे. दरम्यान, मॅटी जॉन्स पॉडकास्टमध्ये त्याची पत्नी कॅन्डीस वॉर्नरने बोलताना क्रिकेट ऑस्ट्रेलियानवर गंभीर आरोप केले आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने डेव्हिडला पाठिंबा दिला नाही. डेव्हिडला कोणताही आधार नव्हता. मुळात आम्ही दक्षिण आफ्रिकेतील हॉटेलमधून बाहेर पडलो तेव्हापासून डेव्हिडची कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला मदत करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता, असेही ती म्हणाली. जणू काही यातून सीए सांगण्याचा प्रयत्न करत होतं की, मतू आता स्वत:चा बचाव कर. तू दिलेल्या सेवेबद्दल धन्यवाद. तू परत कधीही देशासाठी क्रिकेट खेळू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तुलाच दोष देणार आहोत. सीएनं डेव्हिडची कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न केला, असं कॅन्डीस वॉर्नर म्हणाली.

तत्कालीन कसोटी उप-कर्णधार वॉर्नर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्ह स्मिथनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या टेस्ट मॅचदरम्यान कॅमेरून बॅनक्रॉफ्टला सँडपेपरचा तुकडा वापरून चेंडूशी छेडछाड करण्यास सांगितलं होतं. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बॅनक्रॉफ्टला खेळातून नऊ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. तर वॉर्नर आणि स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. स्मिथच्या कॅप्टन्सीवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती, तर वॉर्नरच्या कॅप्टन्सीवर आजीवन बंदी घालण्यात आली होती.

नंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या आचारसंहितेत सुधारणा करून वॉर्नरला रिव्ह्यू अपील करण्याची परवानगी दिली होती. नियमावली संबंधित तयार केलेल्या कमिशनरच्या स्वतंत्र कमिटीनं ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर वॉर्नरनं नेतृत्व बंदीच्या विरोधात केलेलं अपील मागे घेतलं आणि रिव्ह्यू पॅनेलवर मपब्लिक लिंचिंगफचा आरोप केला.

Related

Tags: internationalinternational newskrushival mobile appmailban newsmailban online newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newssocialsocial mediasocial media iconssocial media newssocial news
Previous Post

ट्रकची दुचाकीला धडक; पत्नीचा जागीच मृत्यू

Next Post

खारघरची उन्नती साळवी मेस्मेरिक क्वीन मिस इंडिया

Krushival

Krushival

Related Posts

दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅटट्रीक
अहमदाबाद

दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅटट्रीक

February 15, 2026
भारतीय संघाची पराभवाची हॅटट्रीक
क्रीडा

भारतीय संघाची पराभवाची हॅटट्रीक

February 15, 2026
‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात
उरण

‌‘आम्ही भूमीपुत्र कलाकार’ उत्साहात

February 15, 2026
यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद
उरण

यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद

February 15, 2026
अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‌‘डायनॅमिक’ थरार
क्रीडा

अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‌‘डायनॅमिक’ थरार

February 15, 2026
चिन्नास्वामी मैदानातील स्टँड्सला दिग्गजांचे नाव
क्रीडा

चिन्नास्वामी मैदानातील स्टँड्सला दिग्गजांचे नाव

February 15, 2026
Next Post
खारघरची उन्नती साळवी मेस्मेरिक क्वीन मिस इंडिया

खारघरची उन्नती साळवी मेस्मेरिक क्वीन मिस इंडिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?