• Login
Sunday, June 8, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

पावसाळ्यातील अद्भूत पक्ष्यांची घरटी

Krushival by Krushival
July 31, 2023
in माणगाव, रायगड
0 0
0
पावसाळ्यातील अद्भूत पक्ष्यांची घरटी
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| माणगाव | प्रतिनिधी |

पावसाळा ऋतू सुरु झाला की निसर्गात विविध प्रकारचे बदल होतात. मानव, पशू-पक्षी, प्राणी पावसाळ्याच्या आगमनाबरोबर दैनंदिन जीवनात विविध प्रकारचे बदल करतात. पाऊस सुरू होण्यापूर्वी मानव तसेच अनेक पशू पक्षी निवारा शोधतात. पक्षीही पावसाबरोबर स्वतःसाठी व नवीन प्रजननासाठी घरटी बांधतात. पक्ष्यांची ही घरटी म्हणजे कलाकुसरीचा अद्भुत नमुनाच असतो.

पावसाळा सुरू झाल्यावर झाडात, जाळींमध्ये, झुडपात, बाबूंच्या बेटात अनेक पक्ष्यांची घरटी दिसत असून, त्यांची घरटी पाहणे हे एक आनंददायी व कुतूहल जगविणारे आहे. पावसाळ्यात उपलब्ध होणार्‍या अनेक वनस्पती, गवत, पाने, काड्या तसेच इतस्ततः मिळणार्‍या वस्तूंचा उपयोग करून पक्षी ही घरटी बांधतात. लहान, मोठे पक्षी आपली चोच व नख्यांचा उपयोग करून ही घरटी बांधतात. झाडातील ढोली, पाने, फांदीचा आकार यांचा विचार करून पक्षी घरटे बांधण्यासाठी योग्य जागा निवडतात. पक्ष्यांचे हे घरटे बांधकाम म्हणजे निसर्गाची एक अद्भुत किमया असून, सारेच पक्षी विविध प्रकारचे घरटे बांधतात. स्वसंरक्षण व नवीन प्रजननासाठी पक्षी ही घरटी बांधतात. अनेक पक्षी पावसाळ्यापूर्वी तर काही पक्षी पाऊस सुरू झाल्यावर घरटे बांधतात. अंडी घालणयासाठी, उबविण्यासाठी व पिलांचे संगोपन करण्यासाठी पक्षी या घरट्यांचा उपयोग करतात. नर पक्षी व मादी दोन्ही एकत्रित तर कधी फक्त नर अथवा मादी पक्षी घरटे बांधतात. ऐन पावसाळ्यात अनेक ठिकाणी दिसणारी ही घरटी निसर्ग पर्यावरणप्रेमींसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहेत.

पावसाळ्यात व पावसापूर्वी पक्षी घरटी बांधण्यासाठी सुरूवात करतात. नखे, चोच यांचा उपयोग करून ते घरटे बांधतात. त्यांचे हे काम अतिशय नाजूक व कलाकुसरयुक्त असते. निसर्गाची अद्भुत किमया म्हणून त्याकडे पाहिले जाते. प्रजनन व संरक्षण, अन्न सुरक्षा यासाठी पक्षी घरट्याचा उपयोग करतात.

भरत काळे, निसर्गप्रेमी

Related

Tags: indiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtraMANGAON NEWSmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigad
Previous Post

स्वातंत्र्यसेनानीप्रति बँक ऑफ महाराष्ट्रकडून कृतज्ञता

Next Post

आमचे भविष्य काय; दरडग्रस्तांची शासनाला विचारणा

Krushival

Krushival

Related Posts

पावसाळ्यात विद्यार्थी एका गणवेशावर
sliderhome

पावसाळ्यात विद्यार्थी एका गणवेशावर

June 7, 2025
रिलायन्सविरोधात आता आरपारची लढाई
sliderhome

रिलायन्सविरोधात आता आरपारची लढाई

June 7, 2025
उरणला पावसाने झोडपले
sliderhome

उरणला पावसाने झोडपले

June 7, 2025
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
क्राईम

दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू

June 7, 2025
रायगड जिल्हा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी निनाद पाटील
sliderhome

रायगड जिल्हा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी निनाद पाटील

June 7, 2025
कृषीवलचा 89 वा वर्धापनदिन उत्साहात
sliderhome

कृषीवलचा 89 वा वर्धापनदिन उत्साहात

June 7, 2025
Next Post
आमचे भविष्य काय; दरडग्रस्तांची शासनाला विचारणा

आमचे भविष्य काय; दरडग्रस्तांची शासनाला विचारणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Saturday, 07
Sunday
+30° +28°
Monday
+30° +28°
Tuesday
+30° +27°
Wednesday
+30° +28°
Thursday
+30° +28°
Friday
+30° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.