अलिबाग । भारत रांजणकर |
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. रेपोली गावाजवळ हा भीषण अपघात झाला असून भरधाव ट्रक आणि एको कारची समोरासमोर धडक झाली. यात तब्बल 9 प्रवासी ठार झाले असून एक ४ वर्षांचा मुलगा आश्चर्यकारकरित्या बचावला होता परंतु या ४ वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.
माणगाव अपघात: ४ वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू
-
by Krushival

- Categories: sliderhome, माणगाव, रायगड
- Tags: accident newskrushival mobile appmangaonmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspaperMumbai Goa Highwaynewsonline marathi newsraigadsocial mediasocial media iconssocial media managesocial media manager
Related Content
लोक अदालतीमधून दहा हजार प्रकरणांचा निपटारा
by
Sanika Mhatre
September 15, 2026
महाजने-दिवीवाडी रस्ता खड्ड्यात
by
Sanika Mhatre
September 15, 2026
डीजेचा आवाज बंद!
by
Sanika Mhatre
September 15, 2026
दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप
by
Sanika Mhatre
September 15, 2026
आपदा मित्र ठरले देवदूत! अकराशे जणांचा जीव वाचविण्यासाठी बाजी
by
Sanika Mhatre
September 15, 2026
जरांगेंची मुंबईकडे कूच
by
Sanika Mhatre
September 15, 2026