• Login
Friday, October 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्हा परिषदेच्या ज्ञानमंदिरांवर लाखो रुपयांचा बोजा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 3, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड, शैक्षणिक
0 0
0
जिल्हा परिषदेच्या ज्ञानमंदिरांवर लाखो रुपयांचा बोजा
0
SHARES
109
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

थकीत वीज बिलाचा प्रश्‍न कायम

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

रायगड जिल्हा परिषदेच्या ज्ञानमंदिरांवर 25 लाख रुपयांचा बोजा पडला आहे. जिल्ह्यातील 400 हून अधिक जिल्हा परिषद शाळांमधील महावितरण कंपनीचे वीज बिल थकले आहे. हा प्रश्‍न सोडविण्यास शिक्षण विभाग उदासीन ठरल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे वीज बिल प्रश्‍न कायमच असल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे अडीच हजार शाळा आहेत. या शाळांमध्ये 95 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. पाच हजारांहून अधिक शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करतात. जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आहेत. डिजिटल शिक्षण देण्यासाठी शाळांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून प्रोजेक्टर उपलब्ध करण्यात आले. आधुनिक पद्धतीने खेळता-खेळता शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत असताना गावे, वाड्यांमधील माजी विद्यार्थी, पालक व वेगवेगळ्या संस्था, संघटनांनीदेखील पुढाकार घेतला. सामाजिक बांधिलकीतून वेगवेगळ्या वस्तू देऊन जिल्हा परिषद शाळा टिकविण्याचा प्रयत्न केला. शाळांमध्ये रंगरंगोटी करण्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे चित्र काढून विद्यार्थ्यांना त्यामध्ये रमविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, जिल्ह्यातील 400हून अधिक शाळांचे वीज बिल थकल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत ‘कृषीवल’ने आवाज उठविला. त्यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. थकीत वीज बिलाची माहिती तालुकास्तरावर घेण्यात आली. या माहितीनुसार, सुमारे 25 लाख रुपयांचे वीज बिल अजूनपर्यंत भरले नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

शिक्षणाधिकार्‍यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
जिल्ह्यातील शाळांचे वीज बिल संयुक्त शाळा अनुदान व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरण्याची सूचना जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी होत नाही. संयुक्त शाळा अनुदानातून वीज बिल भरण्याची सूचना केंद्रशिक्षक, मुख्याध्यापक यांना असताना, ते बिल भरण्यास उदासीन का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तसेच 15 वित्त आयोगातून निधीची तरतूद असतानाही ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक बिल का भरत नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिक्षणाधिकारी यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

जिल्ह्यातील 400हून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 25 लाख रुपयांचे वीज बिल थकल्याची माहिती प्राप्त झाली आहे. संयुक्त शाळा अनुदानातून शाळेने तसेच 15 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने शाळेतील वीज बिल भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गटशिक्षणाधिकारी यांना पत्र दिले आहेत. कार्यवाही झाली नसल्यास संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल.

पुनिता गुरव,
शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, राजिप

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newsRaigad Zilla Parishad schoolschoolsocial media newssocial newsThe issue of overdue bills remains.
Previous Post

पेंढ्याच्या गोदामाला भीषण आग

Next Post

चित्रपटसृष्टीचा ‘भारत कुमार’ काळाच्या पडद्याआड

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

खालापूरमध्ये टेम्पोची दुचाकीला धडक

October 16, 2026
शेतकरी होणार उद्ध्वस्त; पंतप्रधान भूमीपूजनाला येणार का?
sliderhome

शेतकरी होणार उद्ध्वस्त; पंतप्रधान भूमीपूजनाला येणार का?

October 16, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

शाळकरी विद्यार्थिनीसोबत छेडछाड

October 16, 2026
अवैध खैर वाहतुकीवर कारवाई
sliderhome

अवैध खैर वाहतुकीवर कारवाई

October 16, 2026
जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी महिलांचे हाल
sliderhome

जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी महिलांचे हाल

October 16, 2026
sliderhome

तलाठ्याचा कारभार संशयास्पद! निलंबनासह फौजदारी कारवाईची मागणी

October 16, 2026
Next Post
चित्रपटसृष्टीचा ‘भारत कुमार’ काळाच्या पडद्याआड

चित्रपटसृष्टीचा 'भारत कुमार' काळाच्या पडद्याआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?