• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

भयानक आजारांपासून दूर राहण्यासाठी नैसर्गिक शेती करण्याचे आव्हाहन

Krushival by Krushival
September 22, 2022
in रायगड, रोहा, शेती
0 0
0
भयानक आजारांपासून दूर राहण्यासाठी नैसर्गिक शेती करण्याचे आव्हाहन
0
SHARES
70
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रोहा । प्रतिनिधी ।

रासायनिक शेतीला पारंपारिक समजणे दिवसेंदिवस घातक ठरत आहे. रासायनिक किटकनाशके, खतांच्या वाढत्या प्रमाणाने मातीचा दर्जा खालावत आहे. नदी, नाले, समुद्र यांसह पूर्णतः पर्यावरण बिघडत आहे तसेच तापमानातही मोठी वाढ झाली आहे. हे वेळीच न थांबवल्यास जगाला धोका आहे. त्यासाठी आपल्या नैसर्गिक शेतीकडे वळा, कॅन्सर व अन्य भयानक आजारापासून दूर रहा, नैसर्गिक शेती करा, देशासह आपणही सुजलाम् सुफलाम्, सुदृढ होऊ या असे मौलिक आवाहन कृषी अभ्यासक माधुरी देशपांडे यांनी केले आहे. रोहा येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान व स्किल विकास फाउंडेशन आयोजित माती विज्ञान आणि नैसर्गिक फायदेशीर शेती विषयांवरील मार्गदर्शनावर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शेतकरी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत, धनंजय जोशी, विनोद पाटील, दगडू बामुगडे, खेळू थिटे, उमेश पाटील, संतोष दिवकर, विजय दिवकर व शेतकरी बांधव उपस्थित होते.

शेती ही बहुतांश रासायनिक अनैसर्गिक घटकांनी होत आहे. यातून आपण निसर्ग, जैव चक्रावर अत्याचार करीत आहोत. रासायनिक खते, कीटकनाशके आरोग्य, माती सर्वच घटकांवर परिणाम करत आहोत. त्यामुळे शेती पद्धतीत वेळीच बदल करणे गरजेचे आहे असे सांगत देशपांडे यांनी डिजिटल माहितीद्वारे शेती काल आणि आजची समजावून सांगितली. भाजणी, गवत बाहेर फेकणे हे अज्ञानपणाचे आहे. तेच गवत गादी करावी, त्यावर जीवामृत टाकावे, त्यामुळे मातीचा दर्जा सुधारतो, गांडूळ तयार होतात. दुसरीकडे लाल मुंगी, खेकडा, वाळवी हेही आपले मित्रच आहेत. प्रत्येकजण आपापली कामे करतात अशी विविध गैरसमज दूर करून माधवी देशपांडे यांनी उपस्थित प्रगत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान आपल्या पिढीला व पुढच्या पिढीपर्यंत पोहचवायचे आहे. सुभाष पाळेकर यांच्या कृषी (SPK) तंत्रज्ञानावर करीत असलेल्या प्रयत्नाना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे शेतकरी तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहेत असे कृषी विचार व्यक्त झाले.

Related

Tags: farmingkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernatural farmingonline marathi newsraigadroharoha news
Previous Post

गद्दारांनी आपला इतिहास तपासून पहावा

Next Post

खारेपाटातील बांधबंदिस्तीच्या कामास सहकार्य करणार

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

हेमंत भोपींना वरदहस्त कोणाचा?

April 3, 2026
नागलोली धरणाचा बोजवारा; कोट्यवधींचा निधी वाया?
sliderhome

नागलोली धरणाचा बोजवारा; कोट्यवधींचा निधी वाया?

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कोट्यवधींची पाणीपुरवठा योजना कोलमडली

April 3, 2026
थीम पार्कची मोडतोड, लॉनवर काँक्रिटचा थर
sliderhome

थीम पार्कची मोडतोड, लॉनवर काँक्रिटचा थर

April 3, 2026
एक महिनाआधीच बोटी किनारी
sliderhome

एक महिनाआधीच बोटी किनारी

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

कामोठ्यात वायूगळती

April 3, 2026
Next Post
खारेपाटातील बांधबंदिस्तीच्या कामास सहकार्य करणार

खारेपाटातील बांधबंदिस्तीच्या कामास सहकार्य करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?