• Login
Saturday, July 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

प्रशासनाला जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढविण्याचे आवाहन

Krushival by Krushival
October 31, 2024
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
प्रशासनाला जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढविण्याचे आवाहन
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

राज्यात सर्वत्रच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. मात्र, मागील दोन निवडणुकीच्या तुलनेत 2019 च्या निवडणुकीत मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. यावेळी जिल्ह्यात 65.86 टक्के मतदान झाले होते. 2014 च्या निवडणुकीपेक्षा 4.39 टक्क्यांची तफावत दिसून आली. यामुळे प्रशासनाकडे मतदानाचा टक्का वाढवण्याचे आवाहन आहे.

मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा प्रतिसाद कमी झाल्याचे दिसून आले होते. ही बाब चिंताजनक आहे. 20 नोव्हेंबर रोजी दिग्गज उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे. मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडेल, हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे निवडणुकी आधी जिल्हा प्रशासनाकडून मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने जनजागृती होत आहे. ठिकठिकाणी जनजागृती, प्रभात फेर्‍या, मतदान जागृती कार्यक्रम, पथनाट्य असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रसिद्धी माध्यम, जाहिरात, पथनाट्य, बॅनरबाजी या मार्गाने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालय, आरोग्य केंद्र, महसूल प्रशासन यांच्यामार्फत देखील मतदार जनजागृती करण्यात येत आहे. वेळोवेळी राजकीय पक्षांनीही मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र, हे प्रयत्न देखील अपुरे पडत असलेले दिसत आहेत.

लाडक्या बहिणींवर मदार
मतदारांचा प्रतिसाद कमी झाल्याने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सातही विधानसभा मतदारसंघात 65.86 टक्के मतदान झाले होते. यावेळी जिल्ह्यात पुरुष मतदारांचा टक्का वाढलेला होता. मात्र, महिलांचा मतदानाचा घसरलेला टक्का चिंताजनक आहे. यंदा लाडकी बहीण योजना राबविण्यात आली आहे. यामुळे या लाडक्या बहिणी मतदानासाठी बाहेर पडतील अशी अपेक्षा आहे.
मतदानाकडे पाठ
2019 च्या विधानसभा निवडणुकीत 35 टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती. यावेळी जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात 22 लाख 66 हजार 679 मतदार होते. 2714 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. 7 लाख 82 हजार 580 पुरुष मतदार, 7 लाख 13 हजार 782 महिला मतदार आणि एक तृतीयपंथी असे एकूण 14 लाख 96 हजार 363 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. 2014 च्या तुलनेत या मतदारसंघांमध्ये पनवेल 12.6, कर्जत 4.45, उरण 3.35, पेण 0.16, अलिबाग 0.46 श्रीवर्धन 1.59, महाड 0.14 ने टक्केवारी घसरली होती. एकूण 4.39 टक्क्याने मतांचा टक्का घसरला होता.

Related

Tags: election newsindiakrushival mobile appLegislative Assembly Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/bense newsraigadsocial media newssocial news
Previous Post

धक्कादायक! हातरिक्षा ओढताना चालकाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

समृद्धी महामार्गावर अपघात; तीन जणांचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

महिलेला छेडणे पडले महागात

July 10, 2026
खरीपातील 14 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा
sliderhome

खरीपातील 14 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा

July 10, 2026
Raigad Dam: रायगडातील 20 धरणे तुडुंब
sliderhome

Raigad Dam: रायगडातील 20 धरणे तुडुंब

July 10, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

MSRTC Financial Loss: अतिवृष्टीमुळे एसटी तोट्यात

July 10, 2026
अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका
sliderhome

अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका

July 10, 2026
sliderhome

बेली पुलावर अपघात

July 10, 2026
Next Post

समृद्धी महामार्गावर अपघात; तीन जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?