• Login
Wednesday, October 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

रायगडात फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनिया

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 21, 2026
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
रायगडात फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनिया
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तब्बल 147 प्रजातींचा मुक्त संचार

| पाली /बेणसे | प्रतिनिधी |

पश्चिम घाटाचा विस्तीर्ण पट्टा, मुबलक झाडेझुडपे, विस्तीर्ण निसर्गरम्य समुद्रकिनारा आणि कांदळवने या पोषक वातावरणामुळे पाली- सुधागडसह रायगड जिल्ह्यात सध्या रंगीबेरंगी फुलपाखरांचा संचार वाढला आहे. जिल्ह्यात तब्बल 147 प्रजातींचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. यात महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्ल्यू मॉरमॉन’ (राणी पाकोळी) आणि पश्चिम घाटातील सर्वात मोठे दुर्मिळ ‘सदर्न बर्ड विंग’ यांचाही समावेश आहे.

जिल्ह्यात फुलपाखरांना लागणारे ‘होस्ट प्लांट्स’ (फूड प्लांट्स) मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. नर-मादीच्या मिलनानंतर मादी कडूनिंब, कढीपत्ता, सीताफळ, रामफळ, लिंबू, कदंब व अशोक यांसारख्या झाडांवर अंडी घालते. सोनटक्का व पानफुटीवर ग्रास डीमन आणि रेड पियरो ही सुंदर फुलपाखरे वाढतात. या रंगीबेरंगी दुनियेमुळे पर्यटक व स्थानिक नागरिक मोहीत होत असून, तिनविरा धरणाजवळ खास खासगी फुलपाखरू उद्यानही उभारण्यात आले आहे. ग्रीन टच नर्सरीचे मालक अमित निंबाळकर म्हणाले की, परसबागेत फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी महोस्ट प्लांटफला नागरिकांकडून मोठी मागणी आहे.

तणनाशके आणि औद्योगिकीकरणाचा धोक्याचा इशारा मात्र, वाढता तणनाशकांचा वापर, झपाट्याने होणारे औद्योगिकीकरण आणि प्रदूषण यामुळे वनस्पती नष्ट होऊन फुलपाखरांच्या अळ्या व सुरवंटांचा अधिवास धोक्यात येत आहे, असा इशारा अभ्यासकांनी दिला आहे. माणगाव येथील प्राणी-पक्षी व फुलपाखरू अभ्यासक शंतनू कुवेस्कर यांनी सांगितले की, जिल्ह्यात निसर्गसंपदा आणि सुरक्षित पर्यावरण आहे. घराच्या अंगणात पपई, पेरूसारखी फळे किंवा सडका बांगडा मासा ठेवूनही फुलपाखरांना आकर्षित करता येते जगात 17,500, भारतात 1500 आणि महाराष्ट्रात 345 फुलपाखरांच्या जाती आहेत. त्यातील 147 प्रजाती एकट्या रायगडात आहेत. यात गुलाबी राणी, पितांबरी, सांजपरी, हळदीकुंकू, नील भिरभिरी, मयूर भिरभिरी व शुष्क पर्ण यांचा समावेश आहे. परंतु, तणनाशकांचा वापर फुलपाखरांसाठी घातक ठरत आहे. असे अलिबाग येथील निसर्ग, फुलपाखरू, प्राणी व पक्षी अभ्यासक प्रवीण कवळे यांनी सांगितले. तर वनक्षेत्रपाल समीर शिंदे म्हणाले की फुलपाखरे परागीकरणात मोठी मदत करतात. त्यामुळे जैवविविधता टिकवण्यासाठी त्यांच्या कांदळवनातील व जंगलातील अधिवासाचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात फेब्रुवारी महिन्यात बटरफ्लाय गार्डन उभारण्यात आले आहे. या उद्यानामुळे विद्यार्थ्यांना फुलपाखरांचे जीवनचक्र आणि त्यांचे पर्यावरणातील महत्त्व समजण्यास मदत होत आहे. या उपक्रमातून मुलांमध्ये लहान वयातच पर्यावरण आणि जैवविविधतेविषयी निस्सीम प्रेम निर्माण होईल.

शशिकांत कुपटे
शिक्षक

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/ bense newsraigadsocial media newssocial news
Previous Post

गॅस तपासणीच्या नावाखाली लूट

Next Post

राजिप शाळा हटाळेच्या विद्यार्थ्यांचा रायगडात डंका

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

मोहितेंच्या कारभाराचा संशयास्पद अध्याय
sliderhome

मोहितेंच्या कारभाराचा संशयास्पद अध्याय

October 21, 2026
नेते एकत्र, कार्यकर्त्यांचे काय?
sliderhome

नेते एकत्र, कार्यकर्त्यांचे काय?

October 21, 2026
पेणमध्ये मटक्याचा धंदा जोरात
क्राईम

पेणमध्ये मटक्याचा धंदा जोरात

October 21, 2026
पोलीस हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन
sliderhome

पोलीस हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन

October 21, 2026
विजयादशमीच्या मुहूर्तावर कर्जत फोर्टी प्लस क्रिकेट हंगामाचा शुभारंभ
कर्जत

विजयादशमीच्या मुहूर्तावर कर्जत फोर्टी प्लस क्रिकेट हंगामाचा शुभारंभ

October 21, 2026
अलिबाग

जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा

October 21, 2026
Next Post
राजिप शाळा हटाळेच्या विद्यार्थ्यांचा रायगडात डंका

राजिप शाळा हटाळेच्या विद्यार्थ्यांचा रायगडात डंका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?