• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरानमधील घोडे आणि पर्यावरणाच्या अभ्यासासाठी समिती

Krushival by Krushival
December 28, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
माथेरानमधील घोडे आणि पर्यावरणाच्या अभ्यासासाठी समिती
0
SHARES
38
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी झाडाला घोडे बांधण्यात येतात आणि त्या घोड्यांचे मलमूत्र यामुळे ती झाडे सुकून जातात आणि नंतर नामशेष होतात. ही बाब गेली अनेक वर्षे पाहणारे माथेरानकर यांनी माथेरानमध्ये घोड्यांमुळे जंगलाचा र्‍हास होत असल्याचा दावा करणारी याचिका राष्ट्रीय हरित लवादमध्ये दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी सध्या सुरू असून, राष्ट्रीय हरित लवादाकडून या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली आहे.

माथेरान या 54 चौरस किलोमीटरमध्ये वसलेल्या भागात 70 टक्के भाग हा जंगलाने व्यापला आहे. ब्रिटिशांनी शोधलेल्या माथेरानमध्ये घोडा हे वाहतुकीचे साधन होते. मात्र, त्यानंतर याच घोड्यांमुळे माथेरानमधील जंगलाचा र्‍हास होत असल्याचे दिसून आले आहे. एका झाडाखाली सतत बांधून ठेवलेल्या घोड्यांमुळे ते झाड सुकून गेल्याची तक्रार करण्यात आली आहे. घोड्यांच्या मलमूत्र यांच्यामुळे माथेरानमधील अनेक झाडे कोलमडून पडली असल्याचे आढळून आली आहेत. त्यामुळे माथेरानमधील नागरिक सुनील शिंदे आणि केतन रामाणे यांनी राष्ट्रीय हरित लवादमध्ये माथेरानमधील घोडे हे पर्यावरणाचा र्‍हास करण्यास कारणीभूत असल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची सुनावणी घेण्यात आली, त्यावेळी राज्य पर्यावरण नियंत्रण मंडळ यांनी आपली भूमिका मांडली. त्यात एमपीसीबीकडून अ‍ॅड. मानसी गर्ग, अ‍ॅड. पूजा नातू यांनी तर राज्य पर्यावरण विभाग यांच्याकडून अ‍ॅड. शुभम राठोड, अ‍ॅड. राहुल गर्ग यांनी राष्ट्रीय हरित लवादासमोर आपली भूमिका मांडली. तर याचिका करणारे सुनील शिंदे, केतन रामाणे यांच्याकडून अ‍ॅड. तुषार कुमार यांनी आपली भूमिका मांडली.

राज्य सरकारचे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग यांनी माथेरानमधील घोड्यांविषयी राष्ट्रीय हरित लवादमध्ये आपली भूमिका मांडली. या सुनावणीत घोड्यांमुळे माथेरानच्या पर्यावरणाचा होणार र्‍हास थांबवण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या. राष्ट्रीय हरित लवाद यांच्याकडून नेमण्यात आलेल्या संयुक्त समितीने पाच संस्था यांचा सहभाग असणार आहे. या संस्था संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ लोणेरे रायगड, फर्ग्युसन महाविद्यालय पुणे, वीर जिजामाता संस्था मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे आणि भारती विद्यापीठ पुणे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर आपला अहवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठाकडे सादर करणार आहे. एप्रिल 2025 मध्ये राष्ट्रीय हरित लवाद पुढील सुनावणी घेणार आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheran newsneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

जगन्नाथ साळुंखेंना समाजभूषण पुरस्कार

Next Post

मोठी बातमी! अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात; एकाचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर
कर्जत

माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर

February 11, 2026
युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी
उरण

युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी

February 11, 2026
Next Post
मोठी बातमी! अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात; एकाचा मृत्यू

मोठी बातमी! अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात; एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?