• Login
Friday, September 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

डोलवी एमआयडीसी प्रकरणाला वेगळे वळण

Krushival by Krushival
June 13, 2022
in sliderhome, अलिबाग, क्राईम, राजकीय, रायगड
0 0
0
डोलवी एमआयडीसी प्रकरणाला वेगळे वळण
0
SHARES
804
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

खोटया सह्या करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करा; आ.जयंत पाटील यांचा प्रशासनाला इशारा
| पेण | संतोष पाटील |

डोलवी एमआयडीसी प्रकरणी मोजणीसाठी खोट्या स्वाक्षर्‍या करुन शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा खरमरीत इशारा शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी पेण प्रांताधिकार्‍यांना दिला आहे.


डोलवी एमआयडीसी प्रकरणाने आता वेगळेच रूप धारण केले आहे. 11 गावातील जवळपास 98 टक्के शेतकर्‍यांनी एमआयडीसीला कडाडून विरोध केला आहे. हा विरोध शासनाच्या दरबारात नोंद केलेला असतानाच काही राजकीय मंडळी आणि दलालांनी शेतकर्‍यांच्या खोटया सह्या करून मोजणीसाठी आमची हरकत नाही. अशा आशयाचे पत्र प्रांतकार्यालयात दिल्याने खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार एमआयडीसी शेतकरी संघर्ष समितीने उघड आणला आहे. याचा जाब विचारण्यासाठी आ.जयंत पाटील यांनी सोमवारी ( 13 जून) पेण प्रांत कार्यालय गाठले आणि शेकाप स्टाईल प्रांतांसह प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. सदरील बाबीचा गांभीर्याने विचार करून खोटया सहया करणार्‍यांवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आ.रवी पाटील, माजी आ.धैर्यशील पाटील यावेळी उपस्थित होते.


या चर्चेत जयंत पाटील यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना खडसावून सांगितल की, वेळ आल्यास आम्ही आपल्या विरूध्ददेखील गुन्हा दाखल करायला मागे पुढे पाहणार नाही. कारण चुकीच्या पध्दतीने सह्या करणे हा फार मोठा गुन्हा आहे. आम्ही कुठेही राजकारण आणायला मागत नाही. हे जे आम्ही ठरवलेले आहे, ते आम्ही करणारच. एक इंचसुध्दा जागा आम्ही एमआयडीसीसाठी देणार नाही, असेही ते म्हणाले. आता मुळ मुद्यात तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, तुम्हाला दबाव कुणाच येतोय हे ही सांगणे गरजेचे आहे. कोण दबाव करतो त्यांची नावे सांगा शेतकरी ते बघून घेतील. सरपंच काय मालक आहे? मी आमदार आहे, रवी पाटील आमदार आहे, मग काय आम्ही मालक आहोत? का सर्व काय त्यांच्या मालकीच आहे. याच्यामध्ये तटकरे काय मालक आहेत? त्यामुळे ज्यांनी सहया केल्या आहेत त्यांच्या विरूध्द गुन्हे नोंद झालेच पाहिजेत अशी मागणी करतानाच पोलीस अधिकार्‍यांना कसली व्हेरीफाय करायला सांगताय?, हे काम महसूल खात्यांनी करणे गरजेचे आहे.असा सवालही त्यांनी लागोपाठ उपस्थित केले. येत्या अधिवेशनाला हा मुद्दा भवनात मांडणार असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले.

यावेळी माजी आ.धैर्यशील पाटील यांनीही फसवणूक शेतकर्‍यांची नसून शासनाची आहे. खोटया सह्या करुन मारून जर शासनाची दिशाभूल करत असतील तर ते चुकीचे आहे. त्याची दखल शासनाने घ्यायलाच हवी, अशी मागणी प्रांतांकडे केली.


यावेळी संतप्त शेतकर्‍यांनीही चुकीच्या सहया मारणार्‍यांना शासन झालेच पाहिजे अशी एकमुखी मागणी प्रांताधिकार्‍यांकडे केली. प्रांताधिकार्‍यांनी देखील सदरील प्रकाराचा तपास तातडीने करून दोषींवर कारवाई केली जाईल असे सांगितले. डोलवी एमआयडीसी साठी एकूण 2168 एकर जमिन संपादीत करण्याचे शासनाने उद्दिष्ट ठेवले होता. यामध्ये 11 गावांचा समावेश होता. परंतु शेतकर्‍यांचा विरोध लक्षात घेउन शासनाने काढता पाय घेत खारजांभेला, खारढोंभी, खारचिरबी, वावे, व कोलवे या दोन गावातील काही भाग वगळला आहे. मात्र काही दलालांनी आयडीयाची कल्पना लढवून जोशी, देव, डोंगरे, शर्मा, अग्रवाल, अशा प्रकारे आडनावे असणार्‍या व्यक्तींच्या खोटया सहया मारून मोजणीसाठी हरकत नसल्याचे पत्र दिले आहे. ज्या 22 शेतकर्‍यांच्या नावाने अर्ज दिला आहे. त्यातील चौकशी केल्यावर 6 शेतकर्‍यांच्या सहयाच बोगस असून या 6 जणांनी कायदेशीर दाद देखील मागितली आहे.


प्रातं कार्यालय येथे झालेल्या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर (हरिओम) म्हात्रे, डी.बी.पाटील, समाजसेवक अरुण शिवकर, गुरूनाथ मांजरेकर, पंचायत समिती सदस्य प्रदिप म्हात्रे, मा.जिल्हा परिषद सदस्य संजय जांभळे, संजय डंगर, परशूराम म्हात्रे, स्वप्निल म्हात्रे, दिलीप पाटील, काशिनाथ पाटील, एमआयडीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्यासह मोठया संख्येने शेतकरी हजर होते.

गेली 25 वर्ष विधीमंडळामध्ये घालविली. तिथे कायदे कसे बनतात याची पूर्ण माहिती आहे. त्यामुळे कुणी चौकशी करायची आणि कुणी चौकशी करू नये हे आम्हाला सांगू नये. त्यामुळे खोटया सह्या करणार्‍यांवर कारवाई करा एवढीच आमची मागणी आहे.

आ.जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस

Related

Tags: alibagdolvidolvi midcfraudjayant patilkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadsign
Previous Post

पावसाच्या आगमनाने सृष्टी निघाली न्हाऊन

Next Post

माथेरान नगरपरिषदेत येणार महिला राज

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग

चित्रलेखा पाटील यांच्याकडून थळे कुटुंबियांचे सांत्वन

September 10, 2026
आरोग्य

आरोग्यसेवेच्या नावाखाली जीवाशी खेळ?

September 10, 2026
रिकामी खेडी पुन्हा हसणार
sliderhome

रिकामी खेडी पुन्हा हसणार

September 10, 2026
क्राईम

माणगावात जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

September 10, 2026
sliderhome

जमिनीच्या वादातून मंत्र्याच्या भावाला मारहाण

September 10, 2026
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!

September 10, 2026
Next Post
माथेरान नगरपरिषदेत येणार महिला राज

माथेरान नगरपरिषदेत येणार महिला राज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?