• Login
Tuesday, August 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पंडित पाटील यांच्या आवाजाची खोटी क्लीप केली व्हायरल

Santosh Raul by Santosh Raul
April 29, 2023
in sliderhome, अलिबाग, क्राईम, राजकीय, रायगड
0 0
0
0
SHARES
1.8k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राजा केणी यांच्या विरुद्ध तक्रार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने अस्वस्थ झालेल्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी खोडसाळपणा करीत शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील यांच्या आवाजाची खोटी क्लिप व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केल्याची तक्रार दाखल झाली आहे. अलिबाग पोलिस तसेच सायबर विभागात पंडित पाटील यांनी शनिवारी (दि.29) संध्याकाळी याबाबतची लेखी तक्रार केली आहे.

या तक्रारीनुसार युनिटी ऑफ महाराष्ट्र नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राजा केणी यांनी शनिवारी (दि.29) दुपारी 3 वाजून 13 मिनिटांनी एक ऑडिओ क्लीप व त्यासोबत पंडित पाटील यांचे नाव वापरून एक संदेश पाठवला आहे. सदरची ऑडिओ क्लिप ऐकताय ती ऑडीओ क्लिप बनावट असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सदर ऑडिओ क्लिपमध्ये आपल्या आवाजाची नक्कल करून संभाषण केल्याचे आढळून येत आहे. प्रत्यक्षात आपण असा कुठल्याही प्रकारचा फोन कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुक अधिकारी श्री मोरे यांना केलेला नाही. तरी सदरची ऑडीओ क्लिप व संभाषण ऐकल्यावर व त्या सोबत पाठविलेला संदेश बघितल्यावर माझी पूर्ण पणे खात्री झाली आहे की, राजा केणी याने जानुन बुजुन माझी बदनामी व लोकांमध्ये माझ्या बाबतीत संभ्रम निर्माण करण्याचे काम केले आहे.

सदर संदेश रॉजर ग्रुप व इतर अनेक व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठविला आहे. त्यामुळे राजा केणी यानी केलेल्या बेकायदेशीर कृत्यामुळे माझी नाहक बदनामी झाली आहे. मी एक प्रतिष्ठीत नागरीक असुन अलिबाग मुरुड मतदारसंघातू आमदार म्हणून निवडून आलो होतो. तसेच मी विविध संस्थावर देखील अनेक पद भुषविली आहेत व भूषवित आहे. माझी त्यामुळे राजा केणी याने केलेला बेकायदेशीर कृत्यामुळे अब्रू नुकसानी, बदनामी व प्रतिष्ठा हानी झालेली आहे.

सदर ऑडीओ क्लिप व संदेश याची आपण गांभिर्यपूर्वक चौकशी करून तसेच श्री मोरे यांचा फोन रेकॉर्ड घेवून माझ्या नावाने त्यांना केलेला फोन नंबर तसेच माझ्या आवाजाची केलेली नक्कल याची चौकशी करून, राजा केणी व त्या सोबत असलेले सर्व दोषी यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंडित पाटील यांनी केली आहे.

Related

Tags: alibagindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspandit patilPandit Shethpoliticalpolitical fightspolitical newspoliticspwppwp newsraigadraigad politicsraja kenishinde groupskpskp alibagskp newssocial mediasocial media newssocial news
Previous Post

पालीतील कॅरम स्पर्धेत पनवेलची बाजी

Next Post

मुंबई-पुणे महामार्गावर कारला आग; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

स्मारक दालनाच्या सुशोभीकरणाला सुरुवात
कर्जत

स्मारक दालनाच्या सुशोभीकरणाला सुरुवात

August 11, 2026
पनवेल

पाणीपुरवठ्याची श्वेतपत्रिका जाहीर करा: भरत पाटील

August 11, 2026
खारकांड मोहल्ल्यातील रस्त्याची दुरवस्था
महाड

खारकांड मोहल्ल्यातील रस्त्याची दुरवस्था

August 11, 2026
टँकर नको, नळाला पाणी हवं! पाणीटंचाईवरून नागरिक आक्रमक
पनवेल

टँकर नको, नळाला पाणी हवं! पाणीटंचाईवरून नागरिक आक्रमक

August 11, 2026
भूसंपादन न करताच रस्त्याचे रुंदीकरण
कर्जत

भूसंपादन न करताच रस्त्याचे रुंदीकरण

August 11, 2026
अलिबाग

अलिबागच्या मातीतला सेनापती; जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या स्मृतिदिनी अभिवादन

August 10, 2026
Next Post
मुंबई-पुणे महामार्गावर कारला आग; वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई-पुणे महामार्गावर कारला आग; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?