। पनवेल । प्रतिनिधी ।
बसने प्रवास करताना 58 वर्षीय व्यक्तीची दोन तोळे वजनाची सोनसाखळी चोरीला गेल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार बळराज पवार रा. महाड तांबड भवन हे पनवेल बस थांबा ते महाड असा प्रवास करत होते. अज्ञाताने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली.
बस प्रवासात सोनसाखळी चोरली

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: Gold chain theftindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newsraigad
Related Content
काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या भावाचा खून
by
Sanika Mhatre
September 2, 2026
मापगाव परिसरात एकाची हत्या
by
Sanika Mhatre
September 2, 2026
नवी मुंबई विमानतळावर ‘रुस्लान’ची दमदार एंट्री!
by
Sanika Mhatre
September 2, 2026
पनवेल येथील आरटीओ एजंट लाच घेताना जाळ्यात
by
Sanika Mhatre
September 2, 2026
‘शुद्धीकरण प्रकरणी कारवाई करा’
by
Sanika Mhatre
September 2, 2026
पनवेलमधून अल्पवयीन मुलगा बेपत्ता
by
Sanika Mhatre
September 2, 2026