• Login
Monday, July 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नेरळ- माथेरान घाटात रस्त्यावर कोसळला भलामोठा दगड

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 27, 2026
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
नेरळ- माथेरान घाटात रस्त्यावर कोसळला भलामोठा दगड
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । प्रतिनिधी ।

थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळावर पावसाळ्यात सर्वाधिक पर्यटक पर्यटनासाठी येत आहेत. सध्या माथेरान येथे जाण्यासाठी एकमेव रस्ता असून, नेरळ माथेरान घाटातून सर्व वाहने माथेरान कडे जात असतात. दरम्यान सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या घाट रस्त्यावर भला मोठा दगड रस्त्यावर कोसळल्याने वाहनचालक जीव धोक्यात घालून वाहने चालवत आहेत.

नेरळ- माथेरान घाटरस्ता हा माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे. या रस्त्याने माथेरान येथे येण्यासाठी पर्यटक आपली वाहने घेऊन येत असतात. पावसाळ्यात माथेरान मधील वातावरण आल्हाददायक आणि धुकेमय असते आणि त्यामुळे दररोज हजारो पर्यटक माथेरान मध्ये पर्यटनासाठी येत असतात. शनिवार- रविवारी तर पर्यटकांची गर्दी यामुळे नेरळ- माथेरान घाटरस्ता पर्यटकांच्या वाहनांनी फुललेला दिसून येतो. माथेरान येथे गेल्या काही वर्षात प्रचंड संख्येने पर्यटक पावसाळी वर्षासहलीसाठी येत असतात. या पर्यटकांना नेरळ- माथेरान घाटरस्त्यातील वाहनांची वाहतूक कोंडी आणि त्यानंतर माथेरान घाट रस्त्यात कोसळणाऱ्या दरडी यांची देखील मोठी भीती असते. पर्यटक बहुसंख्येने आपली वाहने घेऊन येत असल्याने घाटरस्त्यात वाहनांची कोंडी पहायला मिळते. यावर्षी गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे नेरळ- माथेरान घाटात दररोज लहान- लहान दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज पडणारा पाऊस यामुळे डोंगरातील माती ठिसूळ होते आणि त्यामुळे दरडी कोसळत असतात. हे लक्षात घेता वाहनचालक यांनी सावधानता बाळगावी अशी सूचना सतत केली जात आहे. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन नवीन वाहनचालक यांनी घाटरस्त्यातून वाहने चालवू नयेत असे सल्ले दिले जात आहेत.

माथेरान वरून खाली येत असताना पर्यटकांच्या वाहनांचा अर्धा रस्ता वॉटर पाईप स्टेशन परिसरात एका मोठ्या दगडाने अडवला आहे. हा भलामोठा दगड खाली आला आणि त्यावेळी एखादे वाहन रस्त्याने प्रवास करीत असेल तर मोठी दुर्घटना घडू शकते. मात्र, त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने दगड हलवण्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. त्याचवेळी हा भलामोठा दगड एका लहानशा दगडाला जाऊन अडकला आहे. त्यामुळे देखील मोठी भीती व्यक्त केली जात असून, बांधकाम खात्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करीत आहेत. नेरळ- माथेरान टॅक्सी संघटनेचे वाहनचालक यांना अशा अवघड स्थितीतून गाडी चालवण्याची सवय असल्याने धोका पत्करून आपली सेवा देत आहेत. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहचू शकेल अशी स्थिती त्या दगडाने निर्माण केली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral - matheran newsneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial newstourists
Previous Post

पोलीस कॉन्स्टेबलने दाखवली माणुसकी

Next Post

पर्यटन स्थळांवरील बंदीचा पुनर्विचार करा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

SKP News: लढायला तयार व्हा, काळ आपलाच आहे: चित्रलेखा पाटील
sliderhome

SKP News: लढायला तयार व्हा, काळ आपलाच आहे: चित्रलेखा पाटील

July 27, 2026
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती
उरण

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती

July 27, 2026
मेडिकोज अध्यक्षपदी डॉ. तझीन राहटविलकर
माणगाव

मेडिकोज अध्यक्षपदी डॉ. तझीन राहटविलकर

July 27, 2026
तब्बल पावणे आठ लाख गायब
क्राईम

गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवत फसवणूक

July 27, 2026
पनवेलमधील डॉक्टरांची पंढरपुरात आरोग्य सेवा
आरोग्य

पनवेलमधील डॉक्टरांची पंढरपुरात आरोग्य सेवा

July 27, 2026
तळा बसस्थानकातील प्रवाशांची गैरसोय
तळा

तळा बसस्थानकातील प्रवाशांची गैरसोय

July 27, 2026
Next Post
पर्यटन स्थळांवरील बंदीचा पुनर्विचार करा

पर्यटन स्थळांवरील बंदीचा पुनर्विचार करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?