• Login
Friday, August 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

भातकापणी व झोडणीच्या कामांची लगबग

Santosh Raul by Santosh Raul
December 2, 2023
in रायगड, शेती, सुधागड- पाली
0 0
0
भातकापणी व झोडणीच्या कामांची लगबग
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रमली सुशिक्षित तरुण पिढी

| सुधागड-पाली | वार्ताहर |

जिल्ह्यात आता भातकापणीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला असला तरी भातपीक चांगले बहरले आहे. अशातच वाढती मजुरी व मजुरांची कमतरता भासत असल्याने शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य कापणी, झोडणी, मळणी व बांधणीच्या कामाला लागली आहेत. यामध्ये सुशिक्षित तरुणदेखील प्रकर्षाने आहेत. शिवाय, यावेळी अनेक गंमतीजमती, गाणी, जेवण आदीदेखील होते.

नोकरीनिमित्त शहरात गेलेले तरुण सुट्टी काढून खासकरून शेतीच्या कामाला गावी येतात. सुशिक्षित तरुणांना शेतीत रस निर्माण झाला असून, शेतकामात आता शिकला सवरलेला वर्ग दिसून येत असल्याने कृषी क्षेत्रात हा सकारात्मक बदल म्हणावा लागेल. अवकाळी पाऊस व अतिवृष्टीचा फटका भातशेतीला बसू नये म्हणून शेतकरी मिळेल ते मनुष्यबळ वापरून कापणीचे काम आटपून घेतात. अनेक ठिकाणी कापणी, काढणीच्या कामाला वेळेत मजूर मिळत नसल्याने सधन शेतकरी यंत्राच्या वापराने कामे जलदगतीने आटपून घेतात. मात्र, अजूनही अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने म्हणजे विळ्याने भात कापून हाताने झोडणी करतात. कापणी, झोडणी व मळणी काढण्यासाठी भल्या पहाटे शेतकरी व शेतमजूर शेतात दाखल होत आहेत. भात कापणी, भात वाळवणे, पेंढ्याची उडवी रचणे या कामाला आता चांगलाच वेग येईल.

खळ्यांवर झोडणी
ग्रामीण भागात आजही खळ्यांवर मोकळ्या आकाशात झोडणीची कामे होतात. खळ्यांमध्ये पडलेला भात पोत्यात भरून घरात आणून टाकण्याचे काम केले जाते.

मासळीवर ताव
अलिबाग येथील तरुण शेतकरी ॲड. राकेश पाटील यांनी सांगितले की, शेतीची सर्व कामे करतो. सध्या कापणीच्यावेळी काही शेतात पाणी साठलेले असते, तर अनेक शेते खाडी, नदी व तळ्याच्या शेजारी आहेत. येथील ताजी मासळी पकडून मस्त कालवण बनवतात आणि सगळेजण यथेच्छ ताव मारतात. यावेळी सुखदुःखाच्या गोष्टीदेखील होतात. लोकगीतेसुद्धा म्हणतात. शेतीचे काम करत असताना एकूणच सर्व धम्माल आणि मज्जा असते, असेदेखील पाटील म्हणाले.

दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने मजुरीचे दर वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना हे दर परवडणारे नसल्याने घरातील कुटुंबातील व अन्य नातेवाईक कुटुंबांच्या मदतीने आळीपाळीने कापणी व झोडणीची कामे करीत आहेत. या कामात सुशिक्षित तरुण व महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. यात समाधान मिळते.

राम तुपे,
सुशिक्षित तरुण शेतकरी, कोंडगाव

घर, समाजकार्य, व्यवसाय सांभाळून सहकुटुंब शेतीची कामे करते. त्यातून खूप आनंद मिळतो. मुले शेताची सर्व कामे आनंदाने करतात. यामुळे पुढील पिढीला शेतीबद्दल आत्मीयता निर्माण होते. यातून शेती टिकवण्यासाठी ते प्रयत्न करतील.

निहारिका निलेश शिर्के,
पुरस्कारप्राप्त महिला शेतकरी, पुई, सुधागड

Related

Tags: farmfarmingindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspalipali newsricerice cropsRice farmingsocial media newssocial news
Previous Post

नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

Next Post

खड्डेमय रस्त्यांमुळे चालकांची कसरत

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

August 7, 2026
sliderhome

मंत्री, लोकप्रतिनिधींनी दिखावेगिरी बंद करा

August 7, 2026
अलिबाग

सेंद्रिय शेती काळाची गरज: कृषी अधीक्षक वंदना शिंदे

August 7, 2026
sliderhome

पूल चोरीतील आरोपी आता वनगे मारहाणीतही!

August 7, 2026
अलिबाग

स्वप्न अंतराळाचं, ध्येय इस्त्रोचं!

August 7, 2026
sliderhome

राफ्टिंगच्या थरारात तरुणाचा मृत्यू

August 7, 2026
Next Post
खड्डेमय रस्त्यांमुळे चालकांची कसरत

खड्डेमय रस्त्यांमुळे चालकांची कसरत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?