• Login
Saturday, June 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

तळोजात उभारणार ‘हा’ नवीन प्लांट

Varsha Mehata by Varsha Mehata
July 4, 2021
in पनवेल, रायगड
0 0
0
तळोजात उभारणार ‘हा’ नवीन प्लांट
0
SHARES
129
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

डीएफपीसीएल कंपनीचा पुढाकार; 2000 हून अधिक रोजगाराची संधी
पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएफपीसीएल) ही भारतातील एक आघाडीची फर्टिलायझर्स अँड इंडस्ट्रिअल केमिकल्स उत्पादक कंपनी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात नवा अमोनिया उत्पादक प्लांट उभा करत आहे. भारत सरकारचा ’आत्मनिर्भर भारत’ हा दृष्टिकोन अंगिकारणारा हा नवा प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या ’मॅग्नेटिक महाराष्ट्र’ उपक्रमाशीही मेळ खातो. देशातील अन्नसाखळी सुरक्षित करण्यात हा प्लांट फार महत्त्वाचा ठरणार आहे. कारण अमोनिया हा खतांमधील एक महत्त्वाचा घटक असतो. शिवाय यामुळे देशाचे अमोनिया आयातीवरील अवलंबित्वही 25 टक्क्यांनी कमी होऊ शकेल.

VIEW MORE
बापानेच घेतला लेकराचा जीव; आईस्क्रीममधून दिलं विष

डीएफपीसीएल ही एक अत्यंत जबाबदार कॉर्पोरेट कंपनी आपल्या सर्व प्लांट्सच्या, यात तळोजाही आहेच, आसपास असणार्‍या स्थानिक समुदायांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत असते. या विकासात्मक वाटचालीत नव्या प्रकल्पामुळे लोकांना 2000 हून अधिक रोजगारसंधी उपलब्ध होतील. तसेच हा अमोनिया प्लांट सुरू झाला की यातून स्थानिक समुदायासाठी जवळपास 300 कायमस्वरुपी नोकर्‍या आणि इतर अनेक अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील.

VIEW MORE
प्रिमियम शुल्काच्या रूपात पालिकेला मिळणार करोडो रुपयांचे उत्पन्न

कृषी, फार्मास्युटिकल्स, खाणकाम, पायाभूत सुविधा अशा अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या क्षेत्रांना चालना देत आम्ही गेल्या 40 वर्षांपासून राष्ट्रउभारणीच्या कामात सहभाग नोंदवत आहोत. आमचे कर्मचारी आणि आसपासच्या समुदायांचे आरोग्य आणि सुरक्षा जपण्यासाठी आम्ही शक्य तितक्या उच्च पातळीवरील पर्यावरण आणि उत्सर्जन नियमांचे पालन करतो, असे डीएफपीसीएलच्या उत्पादन विभागाचे अध्यक्ष डीएसआर राजू म्हणाले. प्रोजेक्ट्स विभागाचे अध्यक्ष अरुण विजय म्हणाले, या प्रकल्पासाठी सर्वोत्कृष्ट उपलब्ध तंत्रज्ञान अवलंबून कंपनीने हा प्रकल्प अत्यंत ऊर्जासक्षम बनवला आहे. यात भारत तसेच जगभरातील पर्यावरण आणि सुरक्षा संबंधीच्या कठोर नियमांचे पालन केले गेले आहे. यामुळे या प्रकल्पाच्या आसपास असलेल्या स्थानिक समुदारासोबतच पर्यावरणाच्या सुरक्षेची खातरजमा होणार आहे.

वाहतुकीची समस्या मिटणार
या प्रकल्पात बंदर ते कारखान्यादरम्यानच्या 70,000 हून अधिक अमोनिया टँकर्सची वाहतूक टाळून भूपातळीवरील प्रदुषण कमी केले जाणार आहे. या प्रकल्पात उत्पादित होणारा अमोनिया पाइपलाइनच्या माध्यमातून वाहून नेला जाणार आहे. अमोनिया टँकर्स बंद झाल्याने एमआयडीसी परिसरातील वाहतुकीची कोंडीही कमी होईल

Related

Tags: marathi newsmarathi newspaperpanvelraigadtaloja
Previous Post

‘या’ बसच्या मार्गात बदल

Next Post

देवकुंड धबधब्यावर पर्यटकांना घेऊन जाणार्‍या नऊ जणांवर गुन्हा

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

सुधागड तालुक्यात विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त
पनवेल

कामोठ्यातील नागरिक वीज-पाण्याविना

June 6, 2026
Harbour Railway News: एकाच ट्रॅकवर दोन लोकल समोरासमोर
पनवेल

Harbour Railway News: एकाच ट्रॅकवर दोन लोकल समोरासमोर

June 6, 2026
Mumbai-Goa Highway: ‘अपूर्ण बायपास’चा स्मार्ट वापर
रायगड

Mumbai-Goa Highway: ‘अपूर्ण बायपास’चा स्मार्ट वापर

June 6, 2026
वाहतूक पोलिसांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ
उरण

वाहतूक पोलिसांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ

June 6, 2026
नैसर्गिक शेतीकडे नवे पाऊल
माणगाव

नैसर्गिक शेतीकडे नवे पाऊल

June 6, 2026
Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
sliderhome

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात

June 5, 2026
Next Post
देवकुंड धबधब्यावर पर्यटकांना घेऊन जाणार्‍या नऊ जणांवर गुन्हा

देवकुंड धबधब्यावर पर्यटकांना घेऊन जाणार्‍या नऊ जणांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?