• Login
Saturday, March 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

महमार्गावर बहरला दुर्मिळ कदंब

Krushival by Krushival
December 11, 2022
in पनवेल, रायगड
0 0
0
महमार्गावर बहरला दुर्मिळ कदंब
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वृक्षाला औषधी गुणधर्माची देणगी
| पनवेल | दीपक घरत |
‘यह कदंब का पेड अगर माँ होता यमुना तीरे, मै भी उस पर बैठ कन्हैया बनता धीरे धीरे, दे देती यदि मुझे बासुरी तुम दो पैसे वाली किसी तरह नीचे हो जाती है कदंब की डाली’ ज्या कदंब वृक्षाला पाहून हिंदीत सुभद्राकुमारी चव्हाण यांनी ही अतिशय लोकप्रिय रचना केलेली आहे. तो कदंब वृक्ष सध्या कळंबोली सर्कल येथे बहरला आहे. पौराणिक आणि औषधी महत्व असलेल्या या वृक्षाच्या फळाचा सडा महामार्गाच्या कडेला पडत असून, या फळाचे औषधी गुणधर्म माहिती नसलेले अनेक पादचारी याकडे दुर्लक्ष करून मार्गस्त होत आहेत.

कदंब वृक्ष हा हिमालयाच्या खालच्या भागात जास्त प्रमाणात आढळतो. हा पानगळी वृक्ष आहे भारतात आसाम, बंगाल, अंदमान, म्यानमार, जावा, सुमात्रा श्रीलंका येथे या वृक्ष आढळतो. कदंबाचा पसारा आणि दैवी गुण यामुळे त्याला देव वृक्ष असे संबोधतात. कदंबाचे शास्त्रीय नाव रुबिएसी कदंबा असे आहे. संस्कृतमध्ये कदंबाला हलीप्रिय कदंब, निप:, कर्णपूरक, नदीज:, वृत्तपुष्प, सुरभी असे संबोधतात.

कदंबाच्या भारतात अनेक जाती आहेत. त्यापैकी राजकदंब, धुलीकदंब, कदंबिका या मुख्य जाती आहेत. कदंब 20 ते 40 फूट उंचीपर्यंत वाढतो. खोडाचा व्यास 100 ते 160 किलोमीटर एवढा असतो. कदंबाला भरपूर वाढ असते. आडदांडपणे वाढतो तो. त्याचा पसारा ही भरपूर असतो. काळ्या रंगाचे खोड, बहरलेल्या वाकलेल्या हिरव्याकंच फांद्या आणि त्यावर फुललेली पिवळी फुलं. पावसाळ्यात दृष्ट लागते कदंबाला. वर्षा ऋतूत ढगांच्या गडगडाटानं हिरव्याकंच कदंबावरचे फुल अचानक उमलतात, अचानक झाडावर पिवळी गोल गरगरीत एकसारखी फुलं दिसतात. काही दिवसांनी पिवळे पराग झडून जातात आणि फळ नारिंगी लालसर दिसू लागतात. या फुलांतून अत्तर काढतात. कदंबाची पाने थोडीफार मोहाच्या पानांसारखीं असतात. फांद्या जमिनीला समांतर पसरलेल्या असून पाने साधी, समोरासमोर, चिवट मोठी, लांब देठाची, टोकदार, वरून चकचकीत व खालून लवदार असतात. शेंड्यावर गोल फुलोरे, गुच्छे दार पिवळट नारंगी रंगाची नारंगी रंगाची सुगंधी असून फुलांचा मोसम उन्हाळा व पावसाळा आहे.

कदंबाचे दोन प्रकार
कदबाचे दोन प्रकार आहेत. उन्हाळ्यात फुलणार्‍या कदंबाला धुलीकदंब तर पावसाळ्यात फुलणार्‍या कदंबाला धाराकदंब म्हणतात. याचे फळ पिवळे मांसळ, लिंबाएवढे गोल असते. ती फळे खातात पण चविष्ट रुचकर लागत नाहीत. फळांवर षटकोणी रेषा असतात. गुणधर्माने कदंब कडू, गोड, खारट, तूरट, जड, वांजीकर, स्तंभक शामक आहे. यात सिंकोटॅनिक आम्ल आहे. कदंबाचे साल, पाने, लाकूड, फळे कोंब सगळेच उपयोगी आहे. यापासून औषधे तयार करतात.

औषधी गुणधर्म
औषधी गुणधर्म आलेल्या कदबाच्या फळाचा उपयोग विष उतरविण्यासाठी होतो.पाने, साल उकळून जुन्या घावांवर लावतात. घाव धुतात, पित्तावर खाजेवर पाने उपयोगी आहेत. शरीरावर कुठेही सूज आली तर पानांचा उकळून शेक द्यावा, शेकताना त्यात शेंदे मीठ घालतात. कदंबाच्या फांद्या नाजूक असतात. मुखदुर्गंधी घालवण्यासाठी पाने वापरतात. मूत्रविकार खोकला यावर रामबाण उपाय आहे. मधुमेहावर उपाय म्हणून पाने, साल ,फळ समान भाग घेऊन काढा तयार करतात.

कळंबोली सर्कल येथील नौपाडा गावा समोर असणार्‍या पेट्रोल पंपाशेजारील सर्व्हिस रोड वर वृक्षा रोपण करण्यात आले आहे. वृक्षा रोपणा दरम्यान लावण्यात आलेल्या कदंब वृक्षाना आता बहर आला असून, कदंबची आकर्षक फळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel newsraigad
Previous Post

चिल्हे येथे शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन शिबीर

Next Post

तटकरे महाविद्यालयात कार्यशाळा

Krushival

Krushival

Related Posts

रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात
sliderhome

रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात

March 27, 2026
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर
sliderhome

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर

March 27, 2026
बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय
sliderhome

बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय

March 27, 2026
दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री
कर्जत

दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री

March 27, 2026
कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड
sliderhome

कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड

March 27, 2026
दगडखाणीला महसूल प्रशासनाचा वरदहस्त?
रायगड

दगडखाणीला महसूल प्रशासनाचा वरदहस्त?

March 27, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या पुत्रास वीरमरण

तटकरे महाविद्यालयात कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?