• Login
Monday, June 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

अपघात: पालीत भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडविले

Krushival by Krushival
December 28, 2022
in अपघात, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
अपघात: पालीत भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडविले
0
SHARES
147
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दोन मुली थोडक्यात बचावल्या
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरातील अरुंद रस्ते व वाहतुकीचे नियम तोडणारे वाहनचालक यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. मंगळवारी सायंकाळी येथील सोनार आळीतील लब्धी ज्वेलर समोरील मुख्य रस्त्यावर एका भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडविले आहे. यावेळी तेथून जाणाऱ्या दोन शाळकरी मुली थोडक्यात बचावल्या आहेत.

ही दृश्य लब्धी ज्वेलर्सच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत व मुका मार लागला आहे. येथील स्थानिक दुकानदारांनी त्याला मदत केली. या अपघातामुळे तसेच अरुंद रस्ते, बेदरकार वाहने चालविणारे वाहनचालक, अवैध वाहतूक यामुळे पालीतील बाह्यवळण मार्गाची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

पालीतील अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, अवैधरीत्या पार्क केलेली वाहने व अनधिकृत बांधकामे यामुळे पालीत वारंवार वाहतूक कोंडी होते. परिणामी वाहनचालक, भाविक, पादचारी व विदयार्थ्यांची येथून वाट काढतांना मोठी गैरसोय होते. त्यामुळे जनतेतुन चीड़ आणि संताप व्यक्त होतोय.

येथील बल्लाळेश्वर मंदिर, ग.बा. वडेर हायस्कूल, जुने एस.टी.स्टँड, गांधी चौक, मारुती मंदिर, बाजारपेठ, हाटाळेश्वर चौक, मारुती मंदिर अशा बहुतांश ठीकाणी नियमित वाहतूक कोंडी होते. असंख्य कारणांमुळे पोलीसांना या वाहतुक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. अनेक वेळा वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना तसेच रुग्णवाहिकेस रुग्णालयात पोहोचण्यास उशिर होतो. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून बाह्यवळण (बायपास) मार्ग लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांकडुन वारंवार होत आहे.

Related

Tags: accident newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspali benseraigad
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्त पदे; अतिरिक्त भारामुळे अधिकार्‍यांवर ताण

Next Post

दरीत कोसळून वृद्धाचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

अखेर पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
मुरुड

अखेर पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

June 22, 2026
चिंचोटीत ‌‘जल‌’प्रताप; अस्तित्वात नसलेल्या समितीच्या नावे काढली लाखोंची बिले?
sliderhome

चिंचोटीत ‌‘जल‌’प्रताप; अस्तित्वात नसलेल्या समितीच्या नावे काढली लाखोंची बिले?

June 21, 2026
उल्हास नदी खोलीकरण फास्ट ट्रॅकवर
कर्जत

उल्हास नदी खोलीकरण फास्ट ट्रॅकवर

June 21, 2026
रायगडातील पावसाळी पर्यटन ठप्प
पर्यटन

रायगडातील पावसाळी पर्यटन ठप्प

June 21, 2026
अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर योग दिन साजरा
अलिबाग

अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर योग दिन साजरा

June 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सिडको कार्यालयातून संचिका चोरीला

June 21, 2026
Next Post
ट्रकच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

दरीत कोसळून वृद्धाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?