• Login
Tuesday, April 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

स्वच्छ, सुंदर व स्वस्थ नेरळसाठी एक पाऊल पुढे

Santosh Raul by Santosh Raul
December 26, 2022
in कर्जत, रायगड
0 0
0
स्वच्छ, सुंदर व स्वस्थ नेरळसाठी एक पाऊल पुढे
0
SHARES
78
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ ग्रामपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात असून या प्रकल्पाची जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आणि प्रकल्प राबविण्यासाठी नेरळ ग्रामपंचायत मधील जेष्ठ नागरिक आणि विविध थरातील व्यक्तींकडून सल्ले मागण्याचे काम सुरु केले आहे. दरम्यान, नेरळ गाव आणि ग्रामपंचायत स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार असून सर्वांचा सहभाग घेतला जाणार आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ ममदापुर विकास प्राधिकरण कडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून हा प्रकल्प लाह ग्रीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून राबविला जात आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी नेरळ ग्रामपंचायत कार्यलयात नेरळ गावातील विविध थरातील समाजातील व्यक्तींचे सल्ले ऐकून घेण्यासाठी बैठका आयोजित केल्या होत्या. त्यावेळी स्थानिक पत्रकार, त्यानंतर नेरळ गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच अन्य शाळा यांच्यासह नेरळ मधील डॉक्टर यांच्या बैठक आयोजित केल्या होत्या. या सर्व बैठकांना नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर, ग्रामपंचायत सदस्य धर्मानंद गायकवाड, संतोष शिंगाडे, गीतांजली देशमुख, शिवाली पोतदार, श्रद्धा कराळे, उमा खडे, माजी सदस्य केतन पोतदार आदींसह लाह ग्रीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे समन्वयक उपस्थित होते.

घनकचरा व्यवस्थापन, जैवविघटनशील घटक, पुनर्वापर योग्य कि अयोग्य याबाबत जनजागृती करण्याचे काम नेरळ ग्रामपंचायतने हाती घेतले आहे. त्याचवेळी ओला कचरा, सुका कचरा, घरगुती धोकादायक कचरा आणि ई कचरा याबद्दल मार्गदर्शन बैठकांमध्ये करण्यात आले. या प्रकल्पाच्या जनजगृती मध्ये महत्वाची भूमिका असलेल्या आयोग्य विभागातील खासगी सेवा बजावणारे डॉक्टर यांनी सहभाग घेतला. त्यात डा. श्रीकांत डहाके, डॉ. शेवाळे, डॉ. साळुंखे, डॉ. राठोड, डॉ. सरोदे, डॉ. कर्वे, डॉ. चौधरी, डॉ. खान आदींनी सहभागी होत चर्चा केली. त्यावेळी नेरळ ग्रामपंचायत कडून सर्व दवाखाने यांच्यामधून निघणारे मेडिकल वेस्ट हे त्यांनी कोणत्याही कचरा कुंडीत अथवा घंटागाडी मध्ये टाकायचे नाही, अशी सूचना केली.

त्याचवेळी हे मेडिकल वेस्ट त्यांना शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे दिले जावे अशी मागणी ग्रामपंचायतने केली. तर नेरळ ग्रामपंचायत मधील जिल्हा परिषद शाळा आणि खासगी शाळा त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला नेरळ मधील विद्या विकास शाळेच्या मुख्याध्यापिका निकम, एलएईएस शाळेचे प्रतिनिधी तसेच नेरळ मधील कन्या शाळेचे मुख्याध्यापक थोरवे, आनंदवाडी शाळेचे मुख्यध्यापक राठोड, जुम्मापट्टी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता पाटील यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होता.

Related

Tags: Cleaning campaignkarjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsonline marathi newsraigad
Previous Post

सरपंच वैशाली भोईर यांनी पदभार स्वीकारला

Next Post

जिल्हा पुरवठा विभागातर्फे पथनाट्यातून जनजागृती

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे
अलिबाग

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे

April 14, 2026
वृत्तगौरव पुरस्काराने ‌‘कृषीवल’चा सन्मान
sliderhome

वृत्तगौरव पुरस्काराने ‌‘कृषीवल’चा सन्मान

April 14, 2026
sliderhome

अकृषक परवानगीत गोंधळ कायम

April 14, 2026
कळंबोलीचे कोविड रुग्णालय धूळखात
sliderhome

कळंबोलीचे कोविड रुग्णालय धूळखात

April 14, 2026
जाखमाता मंदिराला धोका?
sliderhome

जाखमाता मंदिराला धोका?

April 14, 2026
वहूर जेटी वादाच्या भोवऱ्यात
sliderhome

वहूर जेटी वादाच्या भोवऱ्यात

April 14, 2026
Next Post
जिल्हा पुरवठा विभागातर्फे पथनाट्यातून जनजागृती

जिल्हा पुरवठा विभागातर्फे पथनाट्यातून जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?