• Login
Monday, April 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

साथरोग निर्मूलनासाठी होणार सर्वेक्षण

Santosh Raul by Santosh Raul
January 11, 2024
in sliderhome, आरोग्य, पनवेल, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल महापालिका क्षेत्रात मागील तीन वर्षांत 4,313 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हे मृत्यू नेमके कोणकोणत्या कारणाने झालेत. नैसर्गिक मृत्यू आणि आपत्तीच्या घटनांच्या व्यतिरिक्त साथरोगामध्ये आणि इतर दुर्धर आजाराने किती जणांचे प्राण गेलेत याचा अभ्यास सध्या पनवेल महापालिकेचे आरोग्य विभाग करत आहे.

यासाठी मागील तीन वर्षांची मृत्यू संख्या आणि मृत्यूची कारणे याविषयाची माहिती संकलित करण्याचे काम पालिकेच्या साथरोग तज्ज्ञ विभागात जोरदार सुरू आहे. यातून मिळणाऱ्या माहितीनंतर कोणकोणत्या प्रभागांमध्ये आणि कोणत्या वयोगटातील व्यक्तींचा मृत्यू व त्या मृत्यूंची कारणे काय यावर अभ्यास करण्यात येईल. पालिकेचे आरोग्य विभाग येऊ घातलेल्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य विभागाला साथरोग निर्मूलनासाठी अधिकचे नियोजन करायचे का याविषयीचे धोरण ठरविणार आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये 2021 मध्ये 2028 तसेच 2022 मध्ये 1229 व्यक्ती आणि 2023 मध्ये 1056 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये पुरुषांची संख्या 2623 तसेच महिलांची संख्या 1690 एवढी आहे. पनवेलमधील सर्वाधिक मृत्यू हे अपघात आणि वृद्धापकाळाने होतात की अन्य कारणांमुळे त्याबद्दल आरोग्य विभागाच्या अभ्यास अहवालानंतर स्पष्टता येणार आहे. करोना साथरोगाच्या काळात रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधून पनवेलमध्ये वैद्याकीय उपचारासाठी नागरिक पनवेलमध्ये येत असल्याने येथे मृत्यूची संख्या वाढली होती. मात्र 2021 ते 2023 या काळात मृत्यूची संख्या कमी होत चालली आहे.

दरहजारी 857 मुलींची संख्या
पनवेल पालिका क्षेत्रात 2023 मध्ये 10,207 मुले जन्माला आली. यामध्ये 5,497 मुले 4,710 मुलींची संख्या नोंदविली गेली आहे. पनवेल पालिका क्षेत्रात टक्केवारीनुसार दर हजारी मुलांमागे 857 मुलींची संख्या आहे.
साथरोग निर्मूलनाचा विडा
पनवेलमध्ये साथरोग निर्मूलनाचा विडा पालिकेच्या आरोग्य विभागाने उचलला आहे. त्यासाठी 15 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, 9 आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे आणि दोन आपला दवाखान्यांचे नियोजन करून यापैकी 90 टक्के आरोग्य सुविधा सुरू केल्या. साथरोगामुळे किती नागरिक वर्षाला प्राण गमावतात तसेच ही आपत्ती टळू शकेल का याविषयी तज्ज्ञ मृत्यूंच्या कारणांचा लेखाजोखा तपासत आहेत.

पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाला एकूण वर्षभरात तसेच मागील तीन वर्षांत झालेल्या मृत्यूंची माहिती संकलित करून यामध्ये कोणत्या वयोगटात व कोणत्या आजाराने मृत्यूची नोंद झाली याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. याच आरोग्य सर्वेक्षणामुळे वैद्याकीय धोरण ठरविण्यास मदत मिळेल.

डॉ. आनंद गोसावी,
वैद्याकीय आरोग्य अधिकारी, पनवेल महापालिका

Related

Tags: healthhealth newsindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

पाली दिव्यांगांना अनोखी भेट

Next Post

बाळसईत अखंड हरिनाम सप्ताह

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

स्वच्छतेसाठी एसटीचा प्रवाशांवर भार

April 19, 2026
पेझारी येथे खारेपाट विभागीय शेकाप मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन
sliderhome

पेझारी येथे खारेपाट विभागीय शेकाप मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

April 19, 2026
वनसमितीच्या कार्यकारिणीला विलंब
कर्जत

वनसमितीच्या कार्यकारिणीला विलंब

April 19, 2026
sliderhome

राज्यात वादळी पावसाचा इशारा

April 19, 2026
sliderhome

तोपर्यंत युद्धातून माघार नाहीच!

April 19, 2026
पोलादपुरात नद्यांचा होणार गाळउपसा
sliderhome

पोलादपुरात नद्यांचा होणार गाळउपसा

April 19, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

बाळसईत अखंड हरिनाम सप्ताह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?