• Login
Sunday, August 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दूधकर कुटूंबियांचा प्रतापः चौघांनी दहा- बारा जणांना केली मारहाण

Madhavi Sawant by Madhavi Sawant
January 12, 2023
in sliderhome, क्राईम, ठाणे
0 0
0
सराईत मोटारसायकल चोरट्या गजाआड
0
SHARES
86
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महावितरण पथकाला मारहाण; आरोपीला कोठडी
। कल्याण । प्रतिनिधी ।
कल्याण पूर्व विभागातील हाजी मलंग फिडरवर वीजचोरी शोध मोहिम राबवताना काकडवाल गावात महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यासह दहा जणांच्या पथकाना बेदम मारहाण करण्यात आली आहे. बुधवारी (दि.11) दुपारी ही संतापजनक घटना घडली असून रात्री उशिरा हिललाईन पोलिस ठाण्यात पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून चार आरोपी फरार आहेत. अटकेतील आरोपीला गुरुवारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

अशोक दूधकर, संतोष दूधकर, जगदीश दूधकर, अनंता दूधकर आणि प्रकाश दूधकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अधिक वीजहानी असलेल्या हाजीमलंग फिडरवर गेल्या तीन महिन्यांपासून वीजचोरी शोधण्यासह सदोष मीटर बदलणे, ग्राहकांच्या तक्रारीच्या निवारणाची व्यापक मोहिम राबवण्यात येत आहे.

या मोहिमेंतर्गत बुधवारी काकडवाल गावात सहायक अभियंता रविंद्र नाहिदे यांच्या पथकाने दूधकर यांच्या चार मजली इमारतीला अवघे अडीचशे रुपये वीजबिल येत असल्याने त्यांच्या वीज पुरवठ्याची तपासणी करण्याचा प्रयत्न केला. परंतू तीन महिला कर्मचार्‍यांचा समावेश असलेल्या पथकाला काम करण्यापासून रोखत दूधकर कुटुंबियाने लाथा-बुक्क्याने, लोखंडी सळई, लाकडी काठ्या व पाईपच्या तुकड्याने हल्ला करत पथकातील अभियंता व कर्मचार्‍यांना बेदम मारहाण केली. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहचलेले कल्याण पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड व कनिष्ठ अभियंता प्रशांत राऊत यानांही दूधकर कुटुंबियांनी मारहाण केली. दूधकर कुटुंबियांच्या हल्ल्यात कार्यकारी अभियंता धवड यांच्यासह दहा अभियंते, कर्मचारी जखमी झाले. तक्रार देण्यासाठी नेवाळी पोलीस चौकीत गेल्यानंतरही आरोपींनी पथकातील सदस्यांना शिविगाळ करत धमकावले.

प्राथमिक उपचारानंतर सहायक अभियंता नाहिदे यांच्या फिर्यादीवरून हिललाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक श्रीराम पडवळ या गुन्ह्याचा तपास करत आहेत. कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, अभियंते, कर्मचारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. दरम्यान हल्लेखोर आरोपींविरुद्ध कडक कारवाईसाठी कामगार संघटनाही आक्रमक झाल्या असून महावितरण प्रशासनाकडून कडक कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.

Related

Tags: alibagcrime newskalyankrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermsebmumbaionline marathi newsदूधकर
Previous Post

श्री वीरेश्‍वर तलावाचे सुशोभिकरण

Next Post

नेरळ रेल्वे स्थानकातील बंद रस्ते सुरु करा

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

School Nutrition Meal: रायगडच्या पोषण आहार जळगावच्या घशात
sliderhome

School Nutrition Meal: रायगडच्या पोषण आहार जळगावच्या घशात

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

Sujalam Bharat App: जलजीवनवर आता ‌‘सुजलाम‌’ची नजर!

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

रायगडच्या विकासाला नवी गती!

August 8, 2026
सावित्री, कुंडलिका तुडुंब
sliderhome

Rain News: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

August 8, 2026
कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!
sliderhome

कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

खोती जमिनींच्या मोजणीत ‌‘गोलमाल‌’?

August 8, 2026
Next Post
नेरळ रेल्वे स्थानकातील बंद रस्ते सुरु करा

नेरळ रेल्वे स्थानकातील बंद रस्ते सुरु करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?