• Login
Saturday, August 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

भररस्त्यात झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

Krushival by Krushival
June 29, 2024
in माणगाव, रायगड
0 0
0
भररस्त्यात झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले असून, या भरपावसात शुक्रवारी, (दि.28) जून रोजी सायंकाळी 4 वाजता मुंबई-गोवा महामार्गावर अचानक वडाचे झाड कोसळल्याने महामार्गावर इंदापूर व माणगाव या दोन्ही बाजूंच्या दिशेने 6 कि.मी.च्या वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. हे उंबराचे झाड बाजूला काढण्यासाठी माणगाव पोलीस, वाहतूक पोलीस तसेच सार्वजनिक बांधकाम व नॅशनल हायवेच्या कर्मचार्‍यांची एकच धावपळ उडाली.

मुंबई-गोवा महामार्गावर माणगावपासून इंदापूर बाजूकडे दीड किमी अंतरावर गणेश पॅलेस हॉटेलजवळ महामार्गालगत असणारे उंबराचे झाड अतिवृष्टीच्या पावसात कोसळून ते महामार्गावर पडले. दरम्यान, या महामार्गावरून त्यावेळी वाहन जात नसल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला. मुंबई-गोवा महामार्ग सतत रहदारीचा असल्याने या मार्गावरून पर्यटक तसेच चाकरमानी, प्रवासी मोठ्या प्रमाणात कोकण व तळ कोकणात प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावर सतत वाहतूक असते. या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेली अनेक वर्षे सुरु असून, रुंदीकरणामुळे रस्त्याच्या कडेला असणारे जुनी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. या झाडांमुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने डोळेझाक चालवली आहे.

महामार्गालगत असणारी धोकादायक झाडे काढून टाकावीत अशी प्रवासी, पर्यटक, नागरिकांची मागणी आहे. सायंकाळी 4 वाजता महामार्गावर हे झाड कोसळल्याने दोनही बाजूंनी 6 किमी अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावर झाड कोसळल्याची माहिती माणगाव वाहतूक पोलीस व पोलीस ठाणे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला समजताच संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी एकच धाव घेतली. हे झाड बाजूला करण्यासाठी कटर, जेसीबी, मशीन, दोन मागविण्यात आल्या. आणि तब्बल दीड ते पावणेदोन तासांनंतर हे झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरु करण्यात यश आले. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावर दोनही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

Related

Tags: A tree fell on the roadblocking trafficindiakrushival mobile appmaharashtraMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial newssocila media news
Previous Post

हाडांची घनता तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

केंबुर्ली गावात बिबट्याची दहशत

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

गोगावलेंच्या पालकमंत्रीसाठी माझा पुढाकार: खा. सुनील तटकरे

August 21, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: चाळीस गावांमध्ये पाण्याचा दुष्काळ!

August 21, 2026
महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती
sliderhome

महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती

August 21, 2026
कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’
sliderhome

कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’

August 21, 2026
sliderhome

सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम परत मिळणार!

August 21, 2026
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर
sliderhome

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

August 21, 2026
Next Post

केंबुर्ली गावात बिबट्याची दहशत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?