• Login
Tuesday, August 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

फणसाड अभयारण्यात वन्यजीव गणना

Antara Parange by Antara Parange
May 2, 2026
in मुरुड, रायगड
0 0
0
फणसाड अभयारण्यात वन्यजीव गणना
0
SHARES
73
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विविध ठिकाणांहून प्राणीमित्र सहभागी

| कोर्लई | प्रतिनिधी |

मुरुड-जंजिरा पर्यटनात प्रसिद्ध असलेल्या फणसाड वन्यजीव अभयारण्यात 1 मे रोजी बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात वन्यजीव गणना करण्यात आली. फणसाड अभयारण्य अधिकारी, वनपाल, वनरक्षक यांसह मुंबई, पुणे, अलिबाग, रोहा अशा विविध ठिकाणांहून प्राणीमित्र या मोहिमेत सहभागी झाले होते.

फणसाड अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने प्राणीमित्र, नागरिकांच्या मार्फत पाणवठ्यावरील वन्यजीव गणना करण्यात आली. या निसर्ग अनुभव कार्यक्रमांमध्ये एकूण 26 पर्यटक सहभागी झाले होते. सर्व सहभागी पुणे, मुंबई, मुरुड, रोहा, अलिबाग अशा विविध ठिकाणावरून आले होते. 26 पर्यटक तसेच फणसाड अभयारण्यातील वनरक्षक, वनमजूर यांनी मिळून 8 मचाणीवर रात्रभर बसून वन्यजीव पाहणी केली. त्यामध्ये धरणाची गान, बांधतलाव केतकीची गान, चिखलगान भांडव्याचा माळ, चाक्याचा माळ, आंबेगान आणि विहुर धरण या ठिकाणी असलेल्या मचाणवर बसून प्राणीमित्रांनी मनसोक्त निसर्ग अनुभव लुटला.

रात्रभर पौर्णिमेच्या प्रकाशात पर्यटकांना विविध प्राणी, पक्ष्यांचे दर्शन झाले. त्यामध्ये सहकुटुंब सहभागी असलेले अनिल कुदळे ह्यांना बिबट्याचे दर्शन झाले. बांधतलावावर पर्यटकांना साळिंदर दिसले तर केतकीची गान येथील पर्यटक सकाळी बेस कॅम्प सुपेगांव परत येत असताना महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू बघायला मिळाला. सोबतच पर्यटकांना भेकर, पांढरा उंदीर, रानडुक्कर, दिवड साप, चापडा साप, मश्या दिवड असे विविध प्राणी दिसले.

पक्षांमध्ये राखी, धनेश, तांबट, समुद्र गरुड, शिपाई, बुलबुल, कवडा, सनबर्ड, मोर, पानकावडा, श्यामा, जंगली पिंगळा, मलबार धनेश, हळद्या, दयाळ, मोठा तांबट, मच्छी घुबड, रातवा, रान कोंबडा, शामा भारद्वाज, हरियाल अशा विविध पक्षांचे दर्शन पर्यटकांना झाले.

या कार्यक्रमांमध्ये फणसाड वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन ढगे, वनपाल आदेश पोकळ, वनपाल हरिश्चंद्र नाईक यांनी स्वतः रात्रभर अभयारण्यात थांबून निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे व्यवस्थापन केले होते.

अभयारण्यातील निसर्ग अनुभव एक अप्रतिम कार्यक्रम असून एक अनोखा अनुभव पर्यटकांना मिळण्याची उत्तम संधी आहे. पौर्णिमेच्या रात्रीचा लख्ख प्रकाशात न्हाऊन निघालेल्या फणसाड अभयारण्यातील रात्रीची जंगलातील आवाज ऐकणे हा एक अविस्मरीय अनुभव आहे.

– अनिल कुदळे

Related

Tags: indiakorlaikorlai newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPhansad Sanctuaryraigadsocial media newssocial newsWildlife Census
Previous Post

तळा तालुक्यात यावर्षीही मुलींची बाजी

Next Post

बनावट प्रमाणपत्राच्या आधारे रेल्वे तिकीट सवलत मिळविण्याचा प्रयत्न

Antara Parange

Antara Parange

Related Posts

अध्यक्षपदी राकेश खराडे यांची निवड
खालापूर

अध्यक्षपदी राकेश खराडे यांची निवड

August 4, 2026
पाताळगंगा एमआयडीसीत बेकायदेशीर पार्किंग
खालापूर

पाताळगंगा एमआयडीसीत बेकायदेशीर पार्किंग

August 4, 2026
Shrivardhan Hospital: रुग्णाशी डॉक्टरचे बेताल वर्तन
sliderhome

Shrivardhan Hospital: रुग्णाशी डॉक्टरचे बेताल वर्तन

August 4, 2026
स्मशानभूमीशेजारी डम्पिंग ग्राउंड
कर्जत

स्मशानभूमीशेजारी डम्पिंग ग्राउंड

August 4, 2026
विमानतळाच्या प्रवेशमार्गाचीही दुरवस्था
उरण

विमानतळाच्या प्रवेशमार्गाचीही दुरवस्था

August 4, 2026
कोमनादेवी पार्कमध्ये हरित क्रांतीचा उत्सव
उरण

कोमनादेवी पार्कमध्ये हरित क्रांतीचा उत्सव

August 4, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

बनावट प्रमाणपत्राच्या आधारे रेल्वे तिकीट सवलत मिळविण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?