| पनवेल | वार्ताहर |
तालुक्यातील वावंजे गावा जवळ दारूच्या नशेत पाण्यात पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मनीष कुमार विजयसिंह असे या तरुणाचे नाव असून, तो तालुक्यातील वावंजे परिसरात राहात होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्या दारूच्या नशेतच वावंजे येथील अमन इन्फ्रा कंपनीच्या समोरील पाण्याच्या डबक्यात पडला व त्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
दारूच्या नशेत तरुणाचा बुडून मृत्यू
-
by Santosh Raul

- Categories: अपघात, पनवेल, रायगड
- Tags: accidentaccident newsdrawingindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial mediasocial media newssocial news
Related Content
मद्यधुंद कार चालकाची टेम्पोला भीषण धडक
by
Sanika Mhatre
April 28, 2026
रोहा -कोलाड रस्त्यावर तरुणाचा अपघाती मृत्यू
by
Sanika Mhatre
April 28, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुक: जिल्ह्यात 67.52 टक्के मतदान
by
Sanika Mhatre
April 28, 2026
जनगणनेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
by
Sanika Mhatre
April 28, 2026
पोलादपुरात सुमन मोटेल्सच्या प्रतिबंधित जमिनींची पुनर्विक्री?
by
Sanika Mhatre
April 28, 2026
पनवेल पालिकेचा हरित उपक्रम
by
Sanika Mhatre
April 28, 2026