आबा मुंज यांचे निधन

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष रामचंद्र उर्फ आबा मुंज यांचे आजारामुळे निधन झाले आहे. गेली तीन दशके घावनाळे दशक्रोशीवर आपल्या कार्य कर्तृत्ववाने एक हाती सत्ता ठेवली होते.

Exit mobile version