। अलिबाग । वार्ताहर ।
रायगडात सर्वत्रच अपहरणाच्या घटना वाढत असून अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यातच धामणसई आदिवासीवाडी येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादी रा.धामणसई आदिवासीवाडी, यांच्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे गावातीलच आरोपीताने अपहरण केले. याबाबत रोहा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण
-
by Krushival

- Categories: रोहा
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadraigad marathi news
Related Content
कुंडलिकेच्या वाढत्या प्रवाहात अडकली व्यक्ती
by
Antara Parange
September 26, 2026
खैर द्रवाची 435 ड्रमची तस्करी
by
Sanika Mhatre
September 23, 2026
आंबा नदीमधून लालसर पाणी
by
Sanika Mhatre
September 23, 2026
सुतारवाडीसह तेरा वाड्यांमध्ये नेटवर्कचे तीनतेरा
by
Sanika Mhatre
September 23, 2026
पतीनेच रचला घरफोडीचा बनाव!
by
Sanika Mhatre
September 22, 2026
डबा, झाकण कारागिरांचा व्यवसाय नामशेष
by
Sanika Mhatre
September 22, 2026