। पनवेल । वार्ताहर ।
एक अल्पवयीन मुलीचे अपनयन झाल्याची घटना तालुक्यातील वलप गावात घडली आहे. या ठिकाणी राहणारी 17 वर्षीय मुलगी राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कोठे तरी निघून गेली आहे. तिची उंची 4 फूट 2 इंच, रंग गोरा आहे, तिला हिंदी, भोजपुरी व इंग्रजी भाषा अवगत आहे. या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांच्याशी संपर्क साधावा.