• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

मुंबई क्रिकेट संघटनेच्या सचिवपदी अभय हडप

Krushival by Krushival
September 4, 2024
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । वृत्तसंस्था ।

मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) सचिवपदी अभय हडप यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत हडप यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सूरज सामत यांना 196-141 अशा फरकाने पराभूत केले. या निवडणुकीत 337 सदस्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अजिंक्य नाईक हे एमसीएच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर सचिवपद रिक्त झाले होते. विशेष म्हणजे हडप आणि सामत दोघेही कार्यकारी परिषदेचे सदस्य असल्याने आता पुन्हा एकदा लवकरच एमसीएमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.

माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी कधी सचिव होईल, असा विचारही केला नाही. आता या पदावर आल्यावर पायाभूत सुविधा आणि मैदान, तसेच कर्मचार्‍यांसाठी मला खूप काही गोष्टी करायच्या आहेत. माझ्याकडे आता एका वर्षाचा कालावधी आहे. मुंबई क्रिकेट आणि मैदानांसाठी हा कार्यकाळ पुरेसा आहे. मी आता अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि कार्यकारी परिषदेच्या सदस्यांसह मुंबई क्रिकेटला आणखी उंचीवर नेण्यासाठी मेहनत करेन, असे हडप यांनी सांगितले.
वरळीच्या आदर्श नगर येथील रहिवासी असलेले हडप मुंबईच्या मैदानात वर्षभर स्पर्धांचे पद्धतशीर आयोजन करण्यासाठी ओळखले जातात हडप यांनी गेली 25 वर्षे मैदान क्रिकेटमध्ये काम पाहिले आहे. मी लहान असताना अजित नाईक 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत खेळलो आहे. ही स्पर्धा सुरू करणार्‍यांपैकी ते एक होते. आजही ते या स्पर्धेच्या आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवतात. गेल्या हंगामात एमसीए स्पर्धांच्या आयोजनातही त्यांची भूमिका महत्त्वाची होती, असे एमसीएफ अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले.

Related

Tags: cricketcricket newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssportssports news
Previous Post

जर्मन शिका, नोकरी मिळवा

Next Post

बांगलादेशचा पाकला क्लीन स्वीप

Krushival

Krushival

Related Posts

फिफा विश्वचषकातून इराणची माघार?
क्रीडा

फिफा विश्वचषकातून इराणची माघार?

March 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

भारतीय महिलांची कसोटी

March 4, 2026
नागोठणे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी
क्रीडा

नागोठणे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी

March 4, 2026
बिर्ला ओपस हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
क्रीडा

बिर्ला ओपस हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

March 4, 2026
चौलमळा प्रिमिअर लीग-पर्व तिसरे उत्साहात
अलिबाग

चौलमळा प्रिमिअर लीग-पर्व तिसरे उत्साहात

March 4, 2026
‌‘लालपरी‌’ देणार महसूलवाढीला वेग
sliderhome

‌‘लालपरी‌’ देणार महसूलवाढीला वेग

March 4, 2026
Next Post
माणगावात रंगणार क्रिकेट प्रीमिअर लीगचा थरार

बांगलादेशचा पाकला क्लीन स्वीप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?