| पनवेल | वार्ताहर |
आपल्या चार वर्षीय मुलीवर अत्याचार करणार्या पित्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून या नराधम पित्याने त्याच्या चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे पीडितेच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. सदर आरोपी हा पळस्पे परिसरात राहणारा आहे. त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
चिमुकलीवर नराधम पित्याकडून अत्याचार
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: crimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial news
Related Content
खालापूरमध्ये टेम्पोची दुचाकीला धडक
by
Sanika Mhatre
October 16, 2026
शेतकरी होणार उद्ध्वस्त; पंतप्रधान भूमीपूजनाला येणार का?
by
Sanika Mhatre
October 16, 2026
शाळकरी विद्यार्थिनीसोबत छेडछाड
by
Sanika Mhatre
October 16, 2026
अवैध खैर वाहतुकीवर कारवाई
by
Sanika Mhatre
October 16, 2026
जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी महिलांचे हाल
by
Sanika Mhatre
October 16, 2026
तलाठ्याचा कारभार संशयास्पद! निलंबनासह फौजदारी कारवाईची मागणी
by
Sanika Mhatre
October 16, 2026