• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

मित्रांला मदत करणाऱ्या आरोपीला अटक

Krushival by Krushival
May 4, 2024
in उरण, क्राईम, रायगड
0 0
0
सराईत चोर गजाआड
0
SHARES
114
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | प्रतिनिधी |

चिरनेर -दिघाटी रस्त्याच्या बाजूला आठदहा दिवसांपूर्वी अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीला मदत करणाऱ्या दिघोडे-उरण येथील चायनीजच्या गाडीवर काम करणाऱ्या सोहेल इस्माईल खान (१९) या तरुणाला उरण पोलिसांनी अटक केली आहे. चिरनेर-दिघाटी रस्त्याच्या बाजूला आठदहा दिवसांपूर्वी अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर उरण पोलिसांनी शिताफीने तपास करून २४ तासातच महिलेच्या खुनाचा छडा लावला आहे.

मानखुर्द येथील घरकाम करणाऱ्या पुनम चंद्रकांत क्षिरसागर (२७) या अविवाहित महिलेचा विवाहित प्रियकर निझामउद्दीन अली (२८) यानेच तिचा टॅक्सीतच गळा दाबून खून केला. प्रेयसी पुनमचा मृतदेह त्याने टॅक्सीतूनच दिघोडे-उरण येथे आणला. उरण परिसरात अधुनमधून टॅक्सीचे भाडे घेऊन आल्यावर निझामउद्दीन नेहमी आपल्या मुळ गावातल्या व सध्या दिघोडे नाक्यावर चायनीज फूडच्या टपरीवर काम करणाऱ्या सोहेलकडे खानपान करीत असायचा. त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याची मदत घेण्याचे ठरवूनच तो मृतदेह टॅक्सीतून दिघोड्यापर्यत घेऊन आला होता.

सोहेलही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तयार झाला. त्यानेच दाखविलेल्या चिरनेर-दिघाटी रस्त्याच्या कडेला मृतदेह टाकून देऊन दोघांनी पळ काढला. पोलिस तपासणीत पुनमच्या हत्येत त्याचा कोणताही सहभाग नसला तरी आरोपीला मृतदेहाची विल्हेवाटीसाठी मदत करणे, पुरावा नष्ट करणे, गुन्ह्याची माहिती दडवून ठेवल्याच्या आरोपाखाली सोहेलला अटक करण्यात आली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली आहे.

Related

Tags: arrestedcrimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews crimenews indianews paperonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial newsuran crimeuran news
Previous Post

माळशेज घाटात भीषण अपघात! चौघांचा मृत्यू तर दोघे जखमी 

Next Post

प्राइम टेबल टेनिस स्पर्धा

Krushival

Krushival

Related Posts

तेजस्विनी पुरस्काराने महिलांचा सन्मान
sliderhome

तेजस्विनी पुरस्काराने महिलांचा सन्मान

March 7, 2026
एअरटेल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारे ताब्यात
क्राईम

एअरटेल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारे ताब्यात

March 7, 2026
आदिवासी वाड्यांत बाळसुरक्षा जनजागृती
खालापूर

आदिवासी वाड्यांत बाळसुरक्षा जनजागृती

March 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
आरोग्य

महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीर

March 7, 2026
फणसवाडी येथे औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण
पनवेल

फणसवाडी येथे औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण

March 7, 2026
‘जागर दुर्गांचा, ध्यास गडकोट संवर्धनाचा’ कार्यक्रम
उरण

‘जागर दुर्गांचा, ध्यास गडकोट संवर्धनाचा’ कार्यक्रम

March 7, 2026
Next Post
प्राइम टेबल टेनिस स्पर्धा

प्राइम टेबल टेनिस स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?