• Login
Saturday, April 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

सातत्यपूर्ण प्रयत्नातून यशप्राप्ती

Krushival by Krushival
July 30, 2023
in अलिबाग, रायगड
0 0
0
सातत्यपूर्ण प्रयत्नातून यशप्राप्ती
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तहसीलदार विक्रम पाटील यांचे प्रतिपादन

| खारेपाट | वार्ताहर |

आजच्या जगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. या स्पर्धेत आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हे ठरवल्यानंतर त्या अंतिम ध्येयाला गवसणी घालण्यासाठी केलेल्या योग्य नियोजनाने आपण ध्येयापासून दूर जात नाही. यात सुरुवातीला अपयशही येईल; परंतु अपयशाने खचून न जाता कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्यपूर्ण केलेल्या प्रयत्नातून यशप्राप्ती नक्की होते, असे प्रतिदापन तहसीलदार विक्रम पाटील यांनी केले आहे.

अलिबाग तालुक्यातील तिनवीरा-खिडकी येथे ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. येथील व्ही.जी. पाटील एज्युकेशन फाऊंडेशन यांनी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव व करिअर मार्गदर्शन आणि विशेष गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी तहसीलदार विक्रम पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी विनय पाटील, सेवानिवृत्त शिक्षक सुरेश पाटील, पवनेल येथील फुले महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. पराग पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र राजपुत, रिलायन्स अधिकारी भूषण पाटील, सदानंद पाटील मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय हाशिवरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

विक्रम पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील शाळा व महाविद्यालतील इयत्ता 10 वी व 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विषेश गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावीमध्ये 96 टक्के गुण मिळवून हर्षित विजय पाटील हा पहिला आला, तर इयत्ता बारावी सायन्समध्ये मानस महेंद्र पाटील याने 86 टक्के गुण मिळविले आहेत. याचबरोबर प्रसन्न पाटील हे एस टी रायगड विभाग येथे कार्यरत असूनही कबड्डी, व्हॉलीबॉल खेळाचे राष्ट्रीय पंच म्हणून अनेक ठिकाणी काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे, तिथे त्यांना अनेक मानसन्मान मिळाले आहेत म्हणून त्यांचा तर लेभी गावचे रहिवासी व युसुफ मेहेरअली सेंटर ताराचे माध्यमिक शिक्षक विजय पाटील यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्यकाळात अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत, त्याबद्दल त्यांचा तसेच रायगड भूषण अरूण सोनावणे हे शीघ्र कवी म्हणून प्रसिद्ध आहेत विविध व्यासपीठावरून ते अनेक मोठ्या व्यक्तींवर कविता रचून गाऊन दाखवतात म्हणून या सर्वांचा विशेष गुणवंत म्हणून सत्कार शाल, श्रीफळ, मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन तहसीलदार विक्रम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचवेळी विलास पाटील माजी शिक्षक व शैलेश पाटील यांना पोलीस खात्यातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रसन्न कुमार जयराम पाटील, डॉ. पराग पाटील, भूषण पाटील आणि क्रांतीकुमार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी परिसरातील विद्यार्थी पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन विश्वस्त आल्हाद पाटील यांनी, तर सूत्रसंचालन माधुरी म्हात्रे यांनी केले.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbainews alibagnews kharepatonline marathi newsraigadsocial news
Previous Post

नवीन खेळाडू अजमाविण्यासाठी वरिष्ठांना सुट्टी

Next Post

रांगोळीकारांची अनोखी सेवा

Krushival

Krushival

Related Posts

पनवेल

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची नकारघंटा

April 18, 2026
सुधागडची आरोग्य व्यवस्था बोंबलली
आरोग्य

सुधागडची आरोग्य व्यवस्था बोंबलली

April 18, 2026
अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम
sliderhome

अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम

April 18, 2026
रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना
sliderhome

रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना

April 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्या पेझारीत शेकाप भवनाचे होणार उद्घाटन

April 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मेढेखारमध्ये उद्या विविध कामांचे भूमीपूजन

April 18, 2026
Next Post
रांगोळीकारांची अनोखी सेवा

रांगोळीकारांची अनोखी सेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?