• Login
Friday, November 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

परतीच्या पावसापाठोपाठ उरणला दाट धुके अवतरले

Santosh Raul by Santosh Raul
October 12, 2022
in उरण, रायगड
0 0
0
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | प्रतिनिधी |

पावसाचा परतीचा प्रवास होत असताना एकीकडे विजांच्या कडकडाटासह मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू होता तर दुसरीकडे बुधवारी पहाटेच्यावेळेस धुक्याची चादर पसरू लागली आहे. उरणच्या अनेक भागात धुक्यात हरवलेली शहरे पाहायला मिळत होती.

पावसाच्या परतीची वेळ आणि हिवाळ्याची पहिली चाहूल म्हणजे निसर्गाच्या अद्भुत संगमाची अनुभूती असते, सध्या अशाच प्रकारची अनुभूती उरण सह रायगडकर घेत आहेत. निसर्गाने नटलेला आणि विकासाच्या दिशेकडे वाटचाल करणार्‍या या जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस अनुभवायला मिळते असताना, पहाटेच्या वेळीस मक्तर सुर्योदयासह धुक्यात हरवलेल्या गावांचा, शहरांचा नजारा पाहायला मिळत आहे. यामुळे येथील निसर्गामध्ये अधिकच भर पडत आहे. तर हा निसर्ग कायमस्वरूपी कॅमेरामध्ये बंद करण्यासाठी नागरिक देखील पहाटेपासून बाहेर पडत आहेत. त्याचप्रमाणे निसर्गाच्या अदभुत चमत्काराचा आनंदही घेत आहेत.

हिवाळ्याच्या सुरुवातीलाच निसर्गाने केलेली धुक्याची उधळण ही निसरर्ग प्रेमींसाठी पर्वणी असून, या निसर्गाचा आनंद घेण्यासोबतच बदलत्या निसर्गाशी संबंधित जिवंचक्रावर होणारे प्रभाव यावर प्रत्येकाने अभ्यास करणे गरजेचे असून, यामुळे आपल्यासाठी पर्यावरणाती बदल आपल्या जीवनासाठी किती महत्वाचे आहे हे लक्षात येईल असे मत केअर ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक निसर्गपमित्र राजू मुंबईकर यांनी व्यक्त केले आहे.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduranuran news
Previous Post

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला धर्माधिकारी यांचे नाव द्यावे

Next Post

हर्षला तांबोळी यांना मिसेस टुरिझम ग्लोब २०२२ अवॉर्ड

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

दीडशे हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमणाचा विळखा

November 5, 2026
फळपीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ
sliderhome

फळपीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ

November 5, 2026
दिवाळीच्या गर्दीत रस्त्याचे काम नको
sliderhome

दिवाळीच्या गर्दीत रस्त्याचे काम नको

November 5, 2026
लाखोंचा गुटखा जप्त
sliderhome

लाखोंचा गुटखा जप्त

November 5, 2026
नदीपात्रात अतिक्रमण, उत्खननाचा धुमाकूळ
sliderhome

नदीपात्रात अतिक्रमण, उत्खननाचा धुमाकूळ

November 5, 2026
अलिबाग एसटीच्या ताफ्यात तीन नव्या गाड्या
sliderhome

अलिबाग एसटीच्या ताफ्यात तीन नव्या गाड्या

November 5, 2026
Next Post
हर्षला तांबोळी यांना मिसेस टुरिझम ग्लोब २०२२ अवॉर्ड

हर्षला तांबोळी यांना मिसेस टुरिझम ग्लोब २०२२ अवॉर्ड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?