• Login
Monday, August 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

उच्चदाब वीजवाहिनीमुळे शेतजमीन बाधित

Krushival by Krushival
March 26, 2024
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
कल्याण परिमंडळात 120 कोटींचे वीजबिल थकीत
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अनामत रक्कम, दरमहा भाडे देण्याची शेतकर्‍यांची मागणी

| नागोठणे | वार्ताहर |

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या कानसई नागोठणे ते डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीत 400/220 के.व्ही. ही उच्च वीजदाब वाहिनी नेण्याचे काम येत्या काही दिवसांत सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांच्या जागेतून ही उच्च वीज दाबाची वाहिनी जाणार आहे, त्या शेतकर्‍यांच्या जमिनी कवडीमोल होणार आहेत. त्यामुळे संबंधित वीजवाहिनी नदीकिनारीमार्गे नेण्यात यावी तसेच संबंधित बाधित शेतकर्‍यांना एकरकमी अनामत रक्कम व जमिनीचे दरमहा भाडे देण्यात यावे, अशी मागणी नागोठण्याजवळील पळस ग्रामपंचायत हद्दीतील पळस, शेतपळस, बाहेरशिव, वाघळी व निडी येथील शेतकर्‍यांनी रोहा तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांना यासंबंधीचे निवेदन शेतकर्‍यांनी नुकतेच दिले असून, यावेळी शिवसेना (उबाठा) रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे, नागोठणे उपविभाग प्रमुख ज्ञानेश्‍वर शिर्के, कोंडगावचे माजी सरपंच धर्मा भोपी, पळस शाखाप्रमुख चंद्रकांत दुर्गावले, उपशाखाप्रमुख विक्रम दुर्गावले, शशिकांत शिर्के, अजित शिर्के, हरिश्‍चंद्र मढवी, रामू कदम, शिवराम कदम, पळस ग्रा.पं.सदस्य सतिश डाकी, नितीन घासे चंद्रकांत बोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय विचारे, परेश विचारे, सचिन शेलार, नितीन शिर्के, गणेश म्हात्रे, सचिन बोरकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

उच्च वीज दाबाचा पुरवठा करणारी ही विद्युत वाहिनी नागोठण्याजवळील कानसई येथील उपकेंद्रातून डोलवी (ता.पेण) येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीत नेण्याचे काम प्रस्तावित आहे. 30 किलोमीटर लांबीच्या या वीजवाहिनीचे सर्वेक्षण करताना शेतकर्‍यांना विश्‍वासात घेतले नाही, असा आरोप करण्यात येत आहे. या उच्चदाब वाहिनीपासून दोन्ही बाजूकडील मोठ्या प्रमाणातील शेती बाधित होऊन नुकसान होणार आहे, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. बाधित शेतकर्‍यांना पटविण्यासाठी गावातील पुढारी असलेल्या दलालांना ठेकेदाराकडून नेमण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्यांच्याकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramahavitran newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

तटकरेंच्या मदतीची गॅरंटी कोण घेणार?

Next Post

मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

Krushival

Krushival

Related Posts

School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!
sliderhome

School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!

August 16, 2026
रोह्यात रंगणार दहीहंडीचा थरार
रायगड

रोह्यात रंगणार दहीहंडीचा थरार

August 16, 2026
जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान
उरण

जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान

August 16, 2026
पनवेल बाजारात मातीच्या नागांची आवक
पनवेल

पनवेल बाजारात मातीच्या नागांची आवक

August 16, 2026
वडाळे सरोवराला गवताचा विळखा
पनवेल

वडाळे सरोवराला गवताचा विळखा

August 16, 2026
झुगरेवाडी शाळेत इंग्रजी लॅबचे उद्घाटन
कर्जत

झुगरेवाडी शाळेत इंग्रजी लॅबचे उद्घाटन

August 16, 2026
Next Post
आधी लोकसभा निवडणुकीचे पडघम

मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?