। मुंबई । प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्रिपदाप्रमाणेत विरोधी पक्ष नेते पद अत्यंत महत्त्वाचे असते. विरोधी पक्ष नेते पदी अजित पवार यांची निवड करण्यात आली असून अजित पवार पहिल्यांदाच हे नेते पद भूषवणार आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचं कौतुक केलं.
विरोधी पक्षनेते पदी अजित पवारांची निवड
-
by Sayali Patil

- Categories: sliderhome, राजकीय, राज्यातून
- Tags: ajit pawarkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
कशेडी घाटात दरड कोसळली; मुंबई लेन बंद
by
Krushival
July 15, 2026
उल्हास नदी पात्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू
by
Antara Parange
July 15, 2026
कोस्टल रोडवरील बोगद्यात कारला आग
by
Antara Parange
July 15, 2026
NMIA News: नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानाची ऐतिहासिक भरारी
by
Antara Parange
July 15, 2026
Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र
by
Antara Parange
July 14, 2026
कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला
by
Antara Parange
July 14, 2026