• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

पर्यटकांना खुणावतोय अलेक्झांडर पॉईंट

Santosh Raul by Santosh Raul
December 25, 2022
in कर्जत, पर्यटन, रायगड
0 0
0
पर्यटकांना खुणावतोय अलेक्झांडर पॉईंट
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

साधारणतः माथेरान बाजारापासून तीस मिनिटे चालत गेल्यास अ‍ॅलेक्झांडर पॉईंट येतो. हाच पॉईंट माथेरानमध्ये येणार्‍या प्रत्येक पर्यटकांना खुणावतोय. माथेरान बाजारातून सरळ रस्त्याने गेल्यास एक चौक लागतो. डावीकडचा रस्ता अलेक्झांडर पॉईंटला जातो. उजवीकडे शालॉट तलावाकडे, सरळ गेल्यास चौक पॉईंट, वन ट्री हिल, ऑलम्पिया मैदानाकडे जातो. रस्त्याला मंद उतार असल्याने चालताना थकवा जाणवत नाही. गर्द झाडी, डाव्या बाजूला उतरत जाणारी खोल दरी, अन् झाडांच्या गर्दीतून ही वाट जाते. माथेरानमधील रस्त्यांना नैसर्गिक चढ-उतार आहे.

या प्रेक्षणीय स्थळावरून कर्जत तालुका आणि लोणावळा परिसर न्याहळता येतो. त्यात पळसदरी तलाव, रामबाग पॉईंट, गारबट गाव, गारबट दरी, गारबट पॉईंट, उल्हास नदीचे खोरे, काठावरची गावे, भिवपूरी पॉवर हाऊसचे टॉवर्स येथून दिसतात. सूर्योदय पहाण्यास हे ठिकाण उत्तम आहे. खंडाळा डोंगर, सोंडाईत डोंगर येथून दिसतो. कर्जत- बुरुजवाडी पोखरवाडी असे येता येते व नंतर अलेक्झांडरचा पायथा. पायथ्यावरून अलेक्झांडर पॉईंटला जाताना सगळे रस्ते, पायवाटा सारख्याच दिसत असल्याने, वाट चुकून खाटव या गावाकडे जाण्याचा धोका गिर्यारोहकाला असतो. त्यामुळे गिर्यारोहकाला सतर्क राहावे लागते. समोरच पळसाची झाडे असलेली पळसदरी आहे. कर्जत रेल्वे स्टेशनला पाणीपुरवठा करण्यासाठी पळसदरी हा तलाव रेल्वे खात्याने बांधला आहे. धरणाची लांबी कमी व पाण्याचा विस्तार व साठा भरपूर अशी धरणासाठी उत्कृष्ट जागा आहे. पळसदरी डोंगरातील धबधबे पावसाळ्यात प्रेक्षणीय आहेत.

डाव्या बाजूला डोंगरकड्यावर वसलेला माथेरान बाजार येथून दिसतो. गारबट पॉईंट ते अलेक्झांडर पॉईंट बिट्रीस क्लिफ दरी म्हणून ओळखली जाते. या दरीत नजर फिरविल्यास पावसाळ्यात असंख्य लहान मोठे धबधबे दरीत झेपावताना दिसतात. गारबट पॉईंट हे डोंगराचे दुसरे टोक आहे. तेथील ट्रेकिंग रूट येथून स्पष्टपणे दिसतो. डावीकडे गारबटदरी तर उजवीकडे पळसदरी आहे. येथून दूरवरचे डोंगर सहज न्याहाळता येतो .

Related

Tags: alexander pointkarjatkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranmatheran newsneralneral newsonline marathi newsraigadtourismtourist
Previous Post

कर्जत-खालापूर बाजार समित्यांची निवडणूक स्थगित

Next Post

जनता विद्यालयात रंगमंचाचे उद्घाटन

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी
sliderhome

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी

February 23, 2026
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेचे सर्वसाधारण सभा संपन्न

February 23, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी रस्त्यावर
sliderhome

जिल्हा परिषद कर्मचारी रस्त्यावर

February 23, 2026
तलावात बुडून बालकाचा मृत्यू
sliderhome

तलावात बुडून बालकाचा मृत्यू

February 23, 2026
पनवेल

विनयभंग करणाऱ्या चालकाला सक्त मजुरी

February 23, 2026
उरणमध्ये बेकायदेशीररित्या जमिनी हडप
sliderhome

उरणमध्ये बेकायदेशीररित्या जमिनी हडप

February 23, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या पुत्रास वीरमरण

जनता विद्यालयात रंगमंचाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?