पाणी जपून वापरा! अलिबागला होणार कमी दाबाने पाणी पुरवठा

नागोठण्याजवळ एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने अलिबाग शहराचा पाणीपुरवठा बंद

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नागोठणे जवळील एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने अलिबाग शहराला होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे मंगळवार (दि.21) सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तसेच बुधवारी (दि.22) शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version