• Login
Friday, September 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

अलिबाग समुद्रकिनारा पर्यटकांनी बहरला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 9, 2025
in अलिबाग, पर्यटन, रायगड
0 0
0
अलिबाग समुद्रकिनारा पर्यटकांनी बहरला
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्थानिक व्यावसायिक सुखावला

| अलिबाग | शहर प्रतिनिधी |

खऱ्या अर्थाने पावसाळा संपल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यात पर्यटकांनी पर्यटनासाठी रायगड जिल्ह्याकडे धाव घेतली आहे. विषेशतः अलिबाग तालुक्यातील पर्यटन स्थळांना पर्यटकांमुळे बहर आला आहे. यावेळी मुंबई, ठाणे, पुणे येथील पर्यटकांनी निसर्गाने समृद्ध असलेल्या अलिबाग समुद्रकिनाऱ्यासह परिसरातील इतर समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्यामुळे येथील व्यवसायिक देखील सुखावला आहे.

ऐन पर्यटनाच्या हंगामात म्हणजेच मे महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने त्यावेळी पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायींकांचा हिरमोड झाला होता. कारण पुढील किमान चार महिने तरी पर्यटक याठिकाणी फिरकणार नव्हते. त्यानंरत दिवाळीत पर्यटनाचा नवा हंगाम सुरू होतो. परंतु, तेव्हा देखील पावसाने खोडा घातला आणि चार महिने पर्यटन हंगामाची वाट पाहणाऱ्या व्यावसायिकांचा पुन्हा हिरमोड झाला. त्यातच यंदा पडळेल्या अतिरिक्त पावसामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची देखील बिकट परिस्थिती झाली आहे. सर्वत्र खड्ड्‌‍यांसह चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. परतीच्या पावसासह अवकाळी पडणाऱ्या धारांमुळे त्यात भर पडत राहिली. त्यामुळे पर्यटकांनी जिल्ह्याकडे अक्षरशः पाठ फिरवली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंती घेतल्याने येथील रस्त्यांसह परिसरातील व समुद्रकिनाऱ्यांवरील पावसाचे साचलेले पाणी, चिखल पुर्णतः सुकला आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे तात्पुरते बुंजविण्यात आल्याने पर्यटकांनी रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे धाव घेतलेली दिसत आहे.


दरम्यान, पाऊस संपल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यातच पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील समुद्रकिनारी हजेरी लावली आहे. यावेळी पर्यटकांनी भरतीच्या वेळी पाण्यात भिजण्याचा आनंद लुटला. त्याचबरोबर पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावरील वॉटर स्पोर्टचा देखील मनमुराद आनंद लुटला. तसेच, काहींनी उंट सवारीकरत मज्जा लुटली. यादरम्यान, येथील हॉटेल, रिसॉर्ट आणि कॉटेजेस देखील पर्यटकांनी फुल्ल झाले होते. त्यामुळे व्यावसायिक प्रचंड प्रमाणात सुखावले होते. तसेच, छोट्या-मोठ्या व्यावसायीकांचा देखील धंदा तेजीत होता. तसेच, समुद्र देखील शांत झाल्याने मासळी देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील मच्छी बाजारांत देखील मासळी खरेदीसाठी पर्यटकांसह हॉटेल व्यावसायीकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे मच्छी विक्रेत्यांचा देखील धंदा तेजी होता.

Related

Tags: alibag beachalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstourisamtourists
Previous Post

18 वर्षीय तरुणी बेपत्ता

Next Post

पक्षी निरीक्षण, जनजागृती कार्यक्रम

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कामोठेच्या सांडपाणी केंद्रासाठी 35 कोटींची निविदा

September 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

महिलांना मिळणार ‘शेतकरी’ म्हणून अधिकृत ओळख

September 18, 2026
आयटी इंजिनीअर तरुणीवर सामूहिक अत्याचार
sliderhome

म्हसळा पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून वारंवार अत्याचार

September 18, 2026
पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत
रायगड

पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत

September 18, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

कारची काच फोडून लाखोंची रोकड लंपास

September 18, 2026
रोहामध्ये मोकाट कुत्र्यांची धडपकड मोहीम सुरू
रायगड

रोहामध्ये मोकाट कुत्र्यांची धडपकड मोहीम सुरू

September 18, 2026
Next Post
पक्षी निरीक्षण, जनजागृती कार्यक्रम

पक्षी निरीक्षण, जनजागृती कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?