• Login
Tuesday, August 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

पक्षी निरीक्षण, जनजागृती कार्यक्रम

Antara Parange by Antara Parange
November 9, 2025
in उरण, रायगड
0 0
0
पक्षी निरीक्षण, जनजागृती कार्यक्रम
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उपस्थितांनी केले दुर्बिण, कॅमेराद्वारे पक्षीदर्शन

। उरण । प्रतिनिधी ।

फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था, चिरनेर, उरण रायगड (महाराष्ट्र) तर्फे कोमना देवी ऑक्सिजन पार्क, सारडे-उरण येथे रविवारी (दि.9) ‘पक्षी सप्ताह 2025’ निमित्ताने पक्षी निरीक्षण व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुमारे 27 शालेय विद्यार्थी व रा.जि.प प्राथमिक शाळा, सारडे शाळेच्या मुख्याध्यापिका समृद्धी संजय वऱ्हाडी उपस्थित होत्या.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत रामदास ठाकूर व फॉन पक्षी सप्ताह 2025 समन्वयक व सदस्य निकेतन रमेश ठाकूर यांनी प्रथम विद्यार्थ्यांना पक्षी सप्ताह म्हणजे काय? त्याची पार्श्वभूमी काय? अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली व भारताचे पक्षी मानव डॉ. सालिम अली यांच्याविषयी माहिती सांगितली. जंगलात पक्षी कसे पहावे व पाहताना कोणती खबरदारी घ्यावी, पक्ष्यांचे आवाज, आकार, रंग, अधिवास प्रकार व त्यानुसार आढळणारे पक्षी प्रकार, पक्ष्यांचे मानवास फायदे या बद्दल उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर पक्षी निरीक्षणास सुरुवात केली.

विद्यार्थी व उपस्थित सदस्यांना दुर्बिण व कॅमेरामध्ये पक्षी दाखविले. तसेच ‘बर्ड्स ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेन्ट’ या क्षेत्र मार्गदर्शिकेतून पक्षी व त्यांची ओळख कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिक दाखविले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी फॉन संस्थेमार्फत अल्पोपहाराची सोय देखील करण्यात आली.

पक्षी सप्ताह 2025 च्या या कार्यक्रमासाठी फॉन संस्थेचे सचिव शेखर म्हात्रे, सदस्य प्रीतम पाटील, तुषार म्हात्रे, स्वप्नील म्हात्रे, फॉन नेक्स्ट जनरेशन हर्षित म्हात्रे, सर्वज्ञ पाटील तसेच संस्थेचे हितचिंतक निलेश पाटील, हर्षद कडू, देवांश कडू आणि सारडे गावातील सामाजिक कार्यकर्ते व निसर्गमित्र संपेश पाटील व सुभाष पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

23 प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद
पक्षी निरीक्षण करताना सारडे येथे जांभळा शिंजीर, जांभळ्या पुठ्ठ्याचा शिंजीर, पांढऱ्या कंठाची मनोली, मोर शराटी, पांढऱ्या मानेचा करकोचा, धीवर तर शिकारी पक्ष्यांमध्ये मोठा ठिपक्यांचा गरुड, छोटा ठिपक्यांचा गरुड, दलदली भोवत्या, शिक्रा, घार, इत्यादी पक्षी सुमारे 23 प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद ई–बर्ड या संकेतस्थळावर करण्यात आली.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuranuran news
Previous Post

अलिबाग समुद्रकिनारा पर्यटकांनी बहरला

Next Post

आमचं ठरलं… अक्षया नाईक नगराध्यक्षपदाच्या उमेदवार

Antara Parange

Antara Parange

Related Posts

उरण

खोल समुद्रातील वादळामुळे नव्या हंगामाला खीळ

August 25, 2026
आदर्श पतसंस्थेचे नाव बदलण्याचा ठराव मंजूर
अलिबाग

आदर्श पतसंस्थेचे नाव बदलण्याचा ठराव मंजूर

August 25, 2026
नवीन कांद्याची आवक लांबणीवर
पनवेल

नवीन कांद्याची आवक लांबणीवर

August 25, 2026
मुरुड -आंबोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा
मुरुड

मुरुड -आंबोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा

August 25, 2026
श्रीवर्धनमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मागणी
रायगड

श्रीवर्धनमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मागणी

August 25, 2026
वरवठणे शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
रायगड

वरवठणे शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

August 25, 2026
Next Post
आमचं ठरलं… अक्षया नाईक नगराध्यक्षपदाच्या उमेदवार

आमचं ठरलं… अक्षया नाईक नगराध्यक्षपदाच्या उमेदवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?