• Login
Thursday, April 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वैद्यकीय महाविद्यालयाला ‌‘पर्यावरणा’चा खोडा

Santosh Raul by Santosh Raul
March 25, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
वैद्यकीय महाविद्यालयाला ‌‘पर्यावरणा’चा खोडा
0
SHARES
189
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाच वर्षांपूर्वी थाटामाटात भूमीपूजन; अद्याप साधी वीटही रचलेली नाही

| अलिबाग | प्रमोद जाधव |

अलिबाग तालुक्यातील उसर या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. या महाविद्यालयाच्या कामाचे भूमीपूजन पाच वर्षांपूर्वी करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत या जागेत साधी वीटही बसविण्यात आली नाही. महाविद्यालयाच्या इमारत उभारणीच्या कामाला अद्याप पर्यावरण विभागाची परवानगी मिळालेली नसल्याने प्रत्यक्ष कामाला सुरूवात झालेली नाही, अशी माहिती महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे हे विद्यालय प्रत्यक्षात कधी उभे राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्या जागेत बांधले जाणार आहे, ती जागा क्रिकेट खेळण्याचे मैदान होते. पंचक्रोशीतील वेगवेगळ्या मंडळांमार्फत शनिवार व रविवारी क्रिकेटच्या स्पर्धा भरविल्या जात होत्या. त्यामुळे ही जागा मैदानासाठी प्रसिद्ध होती. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ही जागा ताब्यात घेण्यात आल्याने क्रीडाप्रेमींची मोठी घोर निराशा झाली. गेल्या पाच वर्षांपूर्वी कोरोनानंतर उसर येथे 52 एकर जागेत शासकीय वैद्यय महाविद्यालय उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्या. मोठा गाजावाजा करीत या कामाचे भूमीपूजन करण्यात आले होते. त्‍यामुळे महाविद्यालयाबरोबरच दोन टप्प्यात होणाऱ्या रुग्णालय, ग्रंथालय, वसतिगृह या वास्तूंचे काम लवकरच सुरु होईल, अशी आशा अलिबागकरांसह जिल्ह्यातील नागरिकांना होती. मात्र, नागरिकांची फार मोठी निराशा झाली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरुवातीला ईपीआयएल कंपनीकडे सोपविण्यात आले होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा हा ठेका रद्द करण्यात आला. त्यानंतर रॅक इन्फ्रास्ट्रक्चरकडे ठेका सोपविण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या निविदा प्रक्रियेतून या एजन्सीला काम देण्यात आले आहे.
या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून 406 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ईडीबी बँकेकडून अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी माती परीक्षणदेखील झाले. परिसरातील गुरचरण जागा ताब्यात घेण्यात आली. या जागेत पत्र्याचे कुंपणदेखील लावण्यात आले. मात्र, गेल्या पाच वर्षांत या जागेमध्ये साधी वीटही लावण्यात आली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सध्या शासकीय वैद्यकीय विद्यालय अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असून, वसतिगृह अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आरसीएफ कर्मचारी वसाहतीमधील इमारतीमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. आतापर्यंत दोनशेहून अधिक विद्यार्थी डॉक्टरची पदवी घेऊन बाहेर पडले आहेत. मात्र, अजूनपर्यंत हक्काचे वैद्यकीय विद्यालय उभे राहिलेले नाही.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभारण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घेतली जाणार आहे. या विभागाकडून मान्यता मिळाल्यावर लवकरच बांधकाम सुरु होईल.

डॉ. पूर्वा पाटील, अधिष्ठता,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

    Related

    Tags: alibagalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermedical collegenewsnews indiaonline marathi newsraigadraigad newsuasar newsusar
    Previous Post

    कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

    Next Post

    धक्कादायक! मुंबई एअरपोर्टवर सापडले नवजात बाळ

    Santosh Raul

    Santosh Raul

    Related Posts

    sliderhome

    महसूल विभागातील पदे रिक्त, जनता त्रस्त

    April 1, 2026
    अलिबाग

    ‌‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान

    April 1, 2026
    आंबेवाडी गावातील डोंगराला वणवा
    रायगड

    आंबेवाडी गावातील डोंगराला वणवा

    April 1, 2026
    आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
    क्राईम

    आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची दमछाक

    April 1, 2026
    टेलिफोन, सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग
    कर्जत

    टेलिफोन, सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग

    April 1, 2026
    जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान
    रायगड

    जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान

    April 1, 2026
    Next Post
    धक्कादायक! मुंबई एअरपोर्टवर सापडले नवजात बाळ

    धक्कादायक! मुंबई एअरपोर्टवर सापडले नवजात बाळ

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    दिनांक प्रमाणे न्यूस

    April 2026
    M T W T F S S
     12345
    6789101112
    13141516171819
    20212223242526
    27282930  
    « Mar    

    कॉरोना अपडेट्स

    हवामान अपडेट्स

    +30
    °
    C
    +30°
    +28°
    Alibag
    Tuesday, 18
    Wednesday
    +30° +28°
    Thursday
    +31° +27°
    Friday
    +31° +28°
    Saturday
    +29° +27°
    Sunday
    +31° +27°
    Monday
    +31° +29°
    See 7-Day Forecast

    स्टॉक मार्केट

    Stock Market Today by TradingView

    भविष्य

    Krushival

    On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

    Browse by Category

    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?