• Login
Wednesday, August 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग नगरपरिषदेची आरक्षण सोडत जाहीर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 8, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबाग नगरपरिषदेची आरक्षण सोडत जाहीर
0
SHARES
120
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महिला व पुरुषांना समान संधी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग नगरपरिषदेच्या सदस्य पदांचे आरक्षण बुधवारी (दि.8) जाहीर करण्यात आले. चिठ्ठी सोडत पध्दतीने हे आरक्षण काढण्यात आले. दहा प्रभागात महिला व पुरुषांना समान संधी या निवडणुकीत मिळणार आहे. अलिबागचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाचा कार्यक्रम नगरपरिषदेच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक उपस्थित होते.

2016 मध्ये झालेल्या अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणूकीत शेतकरी कामगार पक्षाची एक हाती सत्ता होती. 2021 मध्ये कार्यकाल संपला. तेव्हापासून नगर परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरु आहे. प्रशासनाद्वारे शहराचा कारभार चालविला जात आहे. सुरुवातीला मुख्याधिकारी म्हणून अंगाई साळुंखे होत्या. त्यांच्या बदलीनंतर मुरूडचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला. आता अलिबाग नगरपरिषदेवर पुर्ण वेळ प्रशासन अधिकारी म्हणून सागर साळुंखे गेल्या काही दिवसांपासून काम पहात आहेत. नगरपरिषदेची निवडणूक लांबणीवर गेल्याने गेली चार वर्षापासून अलिबाग नगरपरिषदेचा कारभार प्रशासकामार्फत चालत आहे. निवडणुका कधी होणार याकडे राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अखेर ही उत्कंठा संपण्याच्या वाटेवर आहे. नुकत्याच दोन दिवसांपूर्वी अलिबाग नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहिर झाले. खुला महिला प्रवर्गाचे आरक्षण ठेवण्यात आले आहे.

नगरपरिषदेच्या सदस्य पदांचे आरक्षण बुधवारी (दि.8) उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आले. शहरातील दहा प्रभागामध्ये अ व ब प्रमाणे प्रत्येकी दोन उमेदवार असणार आहे. त्यामुळे प्रभाग एकमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण), सर्वसाधारण (महिला), प्रभाग दोनमध्ये अनुसूचित जमाती (महिला), सर्वसाधारण, प्रभाग तीनमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण, प्रभाग चारमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला), सर्वसाधारण.
प्रभाग पाचमध्ये अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण. प्रभाग सहामध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग(सर्वसाधारण), सर्वसाधारण (महिला), प्रभाग सातमध्ये सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण, प्रभाग आठमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण, प्रभाग नऊमध्ये अनुसूचित जमाती (महिला), सर्वसाधारण, प्रभाग दहामध्ये अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) व सर्वसाधारण (महिला) असे आरक्षण पडले आहे. नागरिकांचा मागासप्रवर्गातील तीन महिला, सर्वसाधारण महिला चार, अनुसूचित जाती महिला एक, अनुसूचित जमाती महिला दोन असे आरक्षण जाहिर झाले आहे. या आरक्षणामध्ये महिला व पुरुषांना समान संधी देण्यात आली आहे.

अलिबाग नगरपरिषदेची निवडणूक प्रदिर्घ कालावधीनंतर होणार आहे. प्रशासाकडून त्याची हालचाल सुरू झाली आहे. अलिबाग नगरपरिषदेच्या थेट अध्यक्ष पदासाठी खुला महिला प्रवर्ग आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत योग्य पध्दतीने बुधवारी झाली. यामध्ये सर्व घटकांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे.

ॲड. मानसी म्हात्रे
माजी उपनगराध्यक्षा
तथा शेकाप राज्य महिला महिला आघाडी प्रमुख

Related

Tags: alibag munciple corporationalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Previous Post

बुलढाणा अर्बन बँकेचे अमृतमहोत्सवी वर्ष

Next Post

दि. बांचे नाव नाहीच…, भूमिपुत्रांचा भ्रमनिरास

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
घरफोडीत लाखोंचे दागिने लुटले
क्राईम

खारघरमध्ये कोट्यवधींचा ऐवज लंपास

August 12, 2026
Next Post
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन

दि. बांचे नाव नाहीच…, भूमिपुत्रांचा भ्रमनिरास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?