सुदैवाने कोणीही जखमी नाही
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग हून मुंबईत रूग्ण घेवून जाणारी खाजगी रुग्णवाहिका कार्लेखिंडीत रस्त्यावर पडलेल्या ऑईलवरून घसरली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. सदर रुग्णाला दुसऱ्या रुग्णवाहिकेतून मुंबईला पाठविण्यात आले आहे.