• Login
Thursday, July 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अवैध उमेदवाराला वाचवण्याचा प्रयत्न?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 16, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

निवडणूक विभागावर प्रश्नचिन्ह; मंगेश राणे यांच्या तक्रार अर्जावर तहसीलदारांचे मौन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून, या स्थानिक निवडणूक प्रक्रियेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागाव ग्रामपंचायत पोटनिवडणूक प्रक्रियेत शेकापचे मंगेश राणे व मंजूषा राणे यांनी अर्ज दाखल केले होते. तर, विरोधात मंगेश आठवले व शिल्पा आठवले यांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी (दि.15) अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान मंगेश आठवले व शिल्पा आठवले यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे समोर आले. याबाबत मंगेश राणे यांनी आक्षेप घेतला असून, ती बाब निवडणूक अधिकारी विक्रम पाटील यांच्या निदर्शनासही आणून दिली. मात्र, अवैध ठरू शकणाऱ्या उमेदवाराला वैध करण्यासाठी निवडणूक विभागाकडून मनमानी सुरू असल्याचा आरोप मंगेश राणे यांनी केला आहे.

परिणामी, नियम व अटी स्पष्ट असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याने संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मंगेश आठवले यांच्या कागदपत्रांमध्ये स्पष्ट त्रुटी असूनही त्यावर कारवाई टाळली जात आहे. उलट, नियमांची व्याख्या बदलून किंवा तांत्रिक कारणं पुढे करून त्या उमेदवाराला वैध ठरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या प्रकारामुळे सर्वांसाठी एकच नियम की निवडकांसाठी वेगळं धोरण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

निवडणूक विभागाची भूमिका मात्र अद्याप अस्पष्ट आहे, त्यामुळे संशय अधिकच गडद होत आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा, लोकशाही प्रक्रियेवरच विश्वास उरणार नाही, असे मत शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केले आहे.

अन्याय सहन करणार नाही… तर न्यायालयात धाव घेऊ: चित्रलेखा पाटील
नागाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत मंगेश आठवले यांच्या अर्जात गंभीर त्रुटी स्पष्टपणे समोर आल्या असतानाही निवडणूक यंत्रणा कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. छाननी प्रक्रियेदरम्यान उपस्थितांनी स्वतःया त्रुटी पाहिल्याचे सांगितले असूनही अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. नियम स्पष्ट असताना त्यांना बगल देत, कागदोपत्री खेळ करून अवैध अर्जाला वैध करण्याचा अहास सुरू आहे. हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून, जाणीवपूर्वक नियम धाब्यावर बसविण्याचा प्रयत्न आहे. यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने निवडणूक विभागाच्या निष्पक्षतेवरच शंका निर्माण होत आहे. लोकशाही प्रक्रियेला धक्का देणारा हा प्रकार आहे. दरम्यान, संबंधित अर्जाची तात्काळ सखोल चौकशी करून नियमांनुसार तो अवैध ठरवावा. अन्यथा न्यायालयाचे दाद मागण्यात येईल. नियम धाब्यावर बसवून अन्याय चालणार नाही. नियम पायदळी तुडवले जात असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही. शेवटपर्यंत लढू, असा कडक इशारा शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे.

नागाव पोटनिवडणुकीसाठी मंगेश आठवले व शिल्पा आठवले यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. मात्र, त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अभिसाक्षी म्हणून उमेदवाराची लागणारी सही नाही. तसेच उमेदवाराची सही नसताना नोटरी केली आहे. त्यांच्या अर्जात त्रुटी असून, या दोघांचे अर्ज अवैध ठरवावे.

मंगेश राणे,
उमेदवार, नागाव

Related

Tags: alibag newsGram Panchayat by-electionsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperNagaon Gram Panchayat By-electionnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

विमानतळ सुरक्षेला धोका?

Next Post

धरण उशाला, कोरड घशाला!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

महावितरणचा लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 23, 2026
शेकाप वर्धापनाच्या तयारीला वेग
sliderhome

शेकाप वर्धापनाच्या तयारीला वेग

July 23, 2026
जिल्ह्यात रस्त्यावर उतरणार विद्यार्थी
sliderhome

जिल्ह्यात रस्त्यावर उतरणार विद्यार्थी

July 23, 2026
मुद्रांक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश
sliderhome

मुद्रांक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश

July 23, 2026
sliderhome

विद्यार्थ्यांसाठी अण्णा मैदानात

July 23, 2026
भरपावसात पनवेल दणाणले! नीटप्रकरणी शेकाप-मनसे-वंचितचा एल्गार
sliderhome

भरपावसात पनवेल दणाणले! नीटप्रकरणी शेकाप-मनसे-वंचितचा एल्गार

July 23, 2026
Next Post
धरण उशाला, कोरड घशाला!

धरण उशाला, कोरड घशाला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?