• Login
Sunday, September 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

खारघरमधील वृद्धाला चार कोटींचा गंडा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 2, 2026
in क्राईम, पनवेल
0 0
0
अज्ञाताने घातला दहा लाखांचा गंडा
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

डिजिटल अरेस्टचा बनाव रचून खारघरमधील वृद्धाला तब्बल 4 कोटी 38 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. याप्रकरणी टोळीतील आरोपीला नवी मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अनिलकुमार गुलाबभाई पटेल (37) असे त्याचे नाव असून, सायबर पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायबर टोळीने खारघर येथे राहणाऱ्या 80 वर्षीय वृद्धाला डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून संपर्क साधला होता. तसेच, त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात येत असल्याची भीती घातली. तसेच, त्यांना क्राईम ब्रँच, आरबीआय, ईडी आणि सुप्रीम कोर्टाची बनावट कागदपत्रे व्हॉट्सॲपवर पाठवली. त्यानंतर डिजिटल अरेस्टच्या नावाखाली त्यांच्याकडून विविध बँक खात्यांत 4 कोटी 38 लाख 62 हजार 210 रुपये भरण्यास भाग पाडले. दरम्यान, या वृद्धाच्या खात्यातून संशयास्पद व्यवहार झाल्याने बँकेने त्यांचे खाते गोठले होते. त्यामुळे त्यांनी बँकेत संपर्क साधल्यानंतर या प्रकरणात त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर सायबर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या बँक खात्यांचे विश्लेषण केले असता संशयित आरोपी अनिलकुमार पटेल हा वलसाड (गुजरात) येथील असल्याचे समोर आले. त्याचा पोलिसांनी तपास सुरू केला असता अनिलकुमार याला मुंबई पोलिसांनी डिजिटल अरेस्टच्या दुसऱ्या गुन्ह्यात आधीच अटक केल्याचे व तो न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, नवी मुंबई पोलिसांनी त्याला मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या बँक खात्यात फसवणुकीच्या रकमेपैकी 40 लाख 20 हजार रुपये जमा झाल्याचे आढळले आहे. याबाबत अधिक तपास नवी मुंबई सायबर पोलीस करीत आहेत.

Related

Tags: crime newsfraud caseindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai policenewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

खोट्या सातबाराप्रकरणी दोघांना अटक

Next Post

शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा शेकापक्षात पक्ष प्रवेश सुरुच

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

गोमांस तस्करीप्रकरणी दोघांना अटक

September 20, 2026
sliderhome

Murder Case: जमिनीच्या वादातून भावावर हल्ला; बहिणीसह दोघे ताब्यात

September 20, 2026
पाबळमध्ये बोगस डॉक्टरवर धडक
sliderhome

पाबळमध्ये बोगस डॉक्टरवर धडक

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

गणेशोत्सवासाठी गेलेल्या कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू

September 19, 2026
सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच
पनवेल

सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच

September 19, 2026
खारघरमध्ये ‘दंगा नियंत्रण पथका’ची रंगीत तालीम
पनवेल

खारघरमध्ये ‘दंगा नियंत्रण पथका’ची रंगीत तालीम

September 19, 2026
Next Post
शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा शेकापक्षात पक्ष प्रवेश सुरुच

शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा शेकापक्षात पक्ष प्रवेश सुरुच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?