• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अंगणवाडी सेविकांवर उपासमार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 25, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड, शैक्षणिक
0 0
0
अंगणवाडी सेविकांवर उपासमार
0
SHARES
190
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मार्चअखेरच्या नावाखाली रखडले मानधन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

तीन वर्षांपासून सहा वर्षांच्या बालकांना घडविण्याबरोबरच शासनाच्या सर्वच योजना घराघरात पोहोचविणार्‍या रायगड जिल्ह्यातील 5207 अंगणवाडी सेविका मानधनापासून उपेक्षित असल्याचे चित्र समोर आले आहे. मार्चअखेरच्या नावाखाली त्यांचे मानधन रखडले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या दुर्लक्षपणाचा परिणाम महिन्याच्या आर्थिक खर्चावर होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागांतर्गत सुमारे दोन हजार 274 अंगणवाडी सेविका, तर 2433 मदतनीस अशा एकूण 5207 सेविका आहेत. या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून तीन हजार 105 अंगणवाड्यांमधील वीस हजारांहून अधिक तीन ते सहा वयोगटातील बालकांना घडविण्याचे काम केले जाते. स्तनदा मातांसह बालकांच्या आरोग्यासाठीदेखील अंगणवाडी सेविका काम करतात. शासनाच्या वेगवेगळ्या योजना ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्यांमध्ये पोहोचवून योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी धडपडत असतात. रात्रीचा दिवस करून सेवा देणार्‍या अंगणवाडी सेविकांना दर महिन्याला मानधन दिले जाते. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना दरमहा 13 हजार, तर मदतनीसांना सात हजार रुपये मानधन मिळते. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मानधन दिले जाते. मात्र, मार्च महिन्याचे मानधनच त्यांना अजूनपर्यंत देण्यात आले नाही. शासनाने डिजिटलचा आधार घेत ऑनलाईन वेतन, मानधन देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. प्रशासकीय व शासकीय कामकाज गतिमान होण्यासाठी शासनाने हा प्रयत्न केला आहे. परंतु, हा प्रयत्न फेल ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. मार्चअखेरच्या नावाखाली मानधन लांबणीवर गेले आहे. त्याचा आर्थिक परिणाम अंगणवाडी सेविकांवर प्रचंड होऊ लागला आहे. घरखर्च चालवितांना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

अंगणवाडी सेविकांना मोबाईल रिचार्ज, टीएडीए व योजनेच्या कामासाठी स्वतःचे पैसे खर्च करावे लागतात. वाढत्या महागाईच्या संकटाशी झुंज देत त्या काम करीत आहेत. त्यांना मानधन वेळेवर मिळाले नसल्याने जगणे मुश्किल झाले आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांना दरवर्षी मार्च आणि एप्रिलच्या मानधनासाठी वाट बघावी लागते. म्हणून सरकारने त्यांच्या मानधनाचा निधी वेळेवर द्यावा, अशी मागणी अंगणवाडी कर्मचार्‍यांनी केली आहे.

लाडकी बहिणीच्या योजनेचे मानधन रखडले
राज्यात सुरू असणार्‍या लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार पडल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे इतर योजना जिल्हा आणि विभागांच्या निधीला अर्थ खात्याकडून कात्री लावली लावण्यात आल्याची चर्चा आहे. या कात्रीत एकात्मिक बाल विकास योजनेचा विभागही सापडला आहे. रात्रीचा दिवस करून लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी अंगणवाडी सेविकांनी केली. घरोघरी जाऊन त्यांनी या योजनेचे अर्ज भरून शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. निवडणुकीपूर्वी केलेल्या या कामाचा फायदा सरकारला झाला. मात्र, ज्या अंगणवाडी सेविकांनी वेळ न बघता योजनेसाठी काम करूनदेखील लाडकी बहीण योजनेचा निधी अजूनही त्यांना मिळाला नाही.

मार्चनंतर जमा-खर्चाबाबतचे कामकाज सुरु असते. त्यामुळे सर्वच विभागाचे वेतन मे महिन्यात होते. अंगणवाडी सेविकांचेदेखील मानधन होणे बाकी आहे.

निर्मला कुचिका, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग

Related

Tags: alibag newsanganewadianganwadi sevikaindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

जिंदल विद्यालयात इंग्रजी भाषादिन साजरा

Next Post

कासवांची 68 पिल्ले विसावली अरबी समुद्रात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा
sliderhome

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा

February 20, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी
sliderhome

एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास
sliderhome

प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

February 20, 2026
झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा
पनवेल

झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा

February 20, 2026
Next Post
कासवांची 68 पिल्ले विसावली अरबी समुद्रात

कासवांची 68 पिल्ले विसावली अरबी समुद्रात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?