। रसायनी । वार्ताहर ।
रायगड गणित विज्ञान अध्यापक मंडळातर्फे अनिल पाटील यांची रायगड विज्ञान अध्यापक मंडळ अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कामोठे येथे उपशिक्षक पदावर कार्यरत आहेत. यावेळी एस. एस.पाटील,ए.सी.चिनके,एम.एम.तांबे, जे.के.कुंभार, एस.बी.शिंदे यांच्यासह विविध तालुक्यांचे अध्यक्ष व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते.
अनिल पाटील यांची अध्यक्षपदी निवड
-
by Krushival

- Categories: पनवेल, रायगड
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel newsraigadrasayani
Related Content
विष टाकून कांदळवन संपवण्याचा कट?
by
Krushival
May 23, 2026
भाताण ग्रामस्थांचा जमिनीच्या निर्णयाला विरोध
by
Antara Parange
May 23, 2026
CIDCO's Land Acquisition: सिडकोचे भूसंपादन बेकायदेशीर
by
Antara Parange
May 23, 2026
माणगाव तालुक्याची जैवविविधता धोक्यात
by
Antara Parange
May 23, 2026
Fishermen's Allowance: मच्छिमार भत्ता देण्याची मागणी
by
Antara Parange
May 23, 2026
‘नाट्यप्रभा’मुळे सांस्कृतिक विश्वात नवचैतन्य
by
Antara Parange
May 23, 2026