• Login
Wednesday, September 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विष टाकून कांदळवन संपवण्याचा कट?

Krushival by Krushival
May 23, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
84
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

साळावमध्ये पर्यावरण हत्येचा गंभीर आरोप
राजकीय संरक्षणामुळे कारवाईला ब्रेक?

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील साळाव गावाजवळील शासकीय बंधारा परिसरात कांदळवन (मँग्रोव्ह) नष्ट करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासन, कंपनी आणि राजकीय संरक्षणावर थेट आरोप केले आहेत. समुद्राच्या नैसर्गिक भरती-ओहोटीचा मार्ग अवैधरित्या बंद करून गेल्या दोन वर्षांपासून कांदळवन नष्ट करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, मागील तीन महिन्यांत हा प्रकार अधिक तीव्र झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

स्थानिक रहिवासी नौशाद हुसेन गोरमे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय बंधाऱ्यावरील दरवाजे दगड टाकून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे समुद्राचे पाणी कांदळवनापर्यंत पोहोचत नसून, झाडे कोरडी पडून मृत होत आहेत. जवळपास चार किलोमीटर परिसरातील नैसर्गिक जलप्रवाह रोखण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कांदळवन हे केवळ पर्यावरणाचे संरक्षण करणारे जंगल नसून किनारपट्टीवरील हजारो नागरिकांच्या उपजीविकेचा आधार आहे. पावसाळ्यात मासेमारी बंद असताना खेकडे, शिंपले आणि समुद्री जैवसंपत्तीवर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, कांदळवन नष्ट झाल्यास संपूर्ण सागरी परिसंस्थेवर विनाशकारी परिणाम होणार असल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

याहून धक्कादायक म्हणजे, काही लोकांकडून कांदळवनावर विषारी रसायने टाकली जात असल्याचा गंभीर आरोपही स्थानिकांनी केला आहे. एका कंपनीची बोलेरो गाडी वारंवार परिसरात येत असून, त्यातील व्यक्ती झाडांवर विष फवारणी करत असल्याचे फोटो व व्हिडिओ स्थानिकांकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे मासे आणि जलचरांच्या प्रजनन प्रक्रियेलाही धोका निर्माण झाला असून, मुरुड खाडीच्या जैवविविधतेवर संकट ओढवले आहे.

स्थानिकांनी कोकण कांदळवन कक्ष, वनविभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांवर दबावाखाली काम करण्याचा आरोप केला आहे. काही ठिकाणी कांदळवन तोडून अवैध बांधकामांना मोकळीक दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी तातडीने स्वतंत्र चौकशी करून बंधाऱ्यातील दगड हटवून भरती-ओहोटीचा नैसर्गिक मार्ग पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. तसेच विषारी रसायनांचा वापर करणाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

शासनाचे कायदे असतानाही सरकारी बंधाऱ्यावरच पर्यावरणाची हत्या सुरू आहे. आज आवाज उठवला नाही तर पुढील पिढ्यांसाठी किनारपट्टी आणि समुद्री जीवन दोन्ही संपुष्टात येईल. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास न्यायालयापर्यंत लढा देण्यात येईल.

– नौशाद गोरमे, स्थानिक नागरिक

जिल्हा प्रशासनाकडून कारवाई नाहीच
महाराष्ट्र शासनाचे कांदळवन  धोरण 2018, वन संरक्षण कायदा 1980 आणि सीआरझेड अधिसूचना 2019 अंतर्गत हा प्रकार गंभीर गुन्हा असतानाही प्रशासन कारवाई करत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे लेखी तक्रार देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Related

Tags: alibagalibag newsindia newskrushivalkrushival news appmaharashtramangrovemarathi newsraigad newsrevdandarevdanda newssocial media newssocial news
Previous Post

भाताण ग्रामस्थांचा जमिनीच्या निर्णयाला विरोध

Next Post

Panvel Crime: कौटुंबिक वादातून एका व्यक्तीची हत्या

Krushival

Krushival

Related Posts

सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या
sliderhome

सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या

September 9, 2026
sliderhome

स्मार्ट मीटरविरोधात सोशल मीडियावरही पडसाद

September 9, 2026
sliderhome

उद्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

September 9, 2026
जिल्हा परिषदेचे शिक्षक रस्त्यावर!
sliderhome

जिल्हा परिषदेचे शिक्षक रस्त्यावर!

September 9, 2026
अतिउत्साहीपणा पर्यटकांना भोवला!
sliderhome

अतिउत्साहीपणा पर्यटकांना भोवला!

September 9, 2026
sliderhome

खोपोलीतील घोटाळा प्रकरण वादाच्या भोवऱ्यात

September 9, 2026
Next Post
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक

Panvel Crime: कौटुंबिक वादातून एका व्यक्तीची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?