। चिपळूण । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 23 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. पक्ष कार्यालया समोर पक्षाचा झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले तसेच रोप वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा महिलाध्यक्षा चित्रा चव्हाण ,तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, महिला शहर अध्यक्ष दीपिका कोतवडेकर,माजी नागररसेविका फैरोज मोडक, माजी नगरसेविका सीमा चाळके, आरती महाडिक , छाया माने, आशा महाडिक, संगीता चव्हाण, रुपाली कदम, सचिन शिंदे, इक्बाल मुल्ला, खालिद पटाईत, दर्शन चव्हाण, रुपेश खेतले, नितीन पंदेरे, काशीराम वाजे, रामचंद्र पंदेरे, विनायक वाजे आदी उपस्थित होते.