• Login
Tuesday, June 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

एपीएमसी फळ बाजारात भीषण आग

Santosh Raul by Santosh Raul
November 17, 2022
in sliderhome, नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
एपीएमसी फळ बाजारात भीषण आग
0
SHARES
154
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नवी मुंबईतील वाशीजवळील एपीएमसी फळ मार्केटला आग लागल्याची घटना गुरुवारी (दि. 17) दुपारच्या सुमारास घडली. बाजारातील फळांच्या पॅकिंगसाठी लागणार्‍या लाकडी पेट्या, कागदी पुठ्ठा आणि खोके विक्री करणार्‍या गोडाऊनला दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या या सुमारे 10 गाळे आगीच्या भक्ष्य स्थानी पडले असल्याची माहिती मिळत आहे. आगीत 18 ते 20 व्यापार्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नवी मुंबई अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. संध्याकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

वाशीतील एपीएमसी बाजारात फळ मार्केटच्या आवारात अनधिकृतपणे फळांना पॅकिंग करण्यासाठी कागदी पुठ्ठा, लाकडी पेट्या, प्लास्टिकचे कॅरेट विक्री करणारी दुकाने आहेत. आज गुरुवारी दुपारच्या सुमारास एन-964 या गाड्यांचे पाठीमागे असणार्‍या एका गोडाऊनला अचानक पणे आग लागली. या ठिकाणी असणारे कागदी लगद्याने पेट घेतल्यानंतर ही आग अधिक वाढत जात नजीकच्या लाकडी पेट्या ठेवण्यात आलेल्या दुकानांना देखील लागली. त्यानंतर याआधीने एक एक करून इतर दुकाने आपल्या विळख्यात घेतले. लाकडी आणि कागदी साहित्य त्याचप्रमाणे प्लास्टिकचे साहित्य गोण्या असल्याने आगीने काही वेळातच गाळ्यांना घेतले.

या ठिकाणी असणार्‍या व्यवसायिकांनी कागदी आणि पुठ्ठे बाजूला काढण्याचे काम सुरू केले, त्यानंतर घटनास्थळी वाशी अग्निशामक दलाच्या जवानांनी पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आगीचा वेग वाढतच गेल्याने इतर तीन गाड्या घटनास्थळी बोलवण्यात आल्या. त्यानंतर तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी दिली. या की प्राथमिक माहितीनुसार चार गाळे पूर्णपणे भस्मसात पडले आहे तर इतर 10 गाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

फळ मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. फळे पॅकिंगसाठी वापरल्या जाणार्‍या अनेक लाकडी पेट्या आणि पुठ्ठ्याचे डबे पसरलेले आहेत, त्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. घाऊक बाजारातील अशा अतिक्रमणांना आळा घालण्यात अपयशी ठरल्याबद्दल अग्निशमन विभागाने एपीएमसी प्रशासन आणि तुर्भे वॉर्ड अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे, असे मागणी आरटीआय कार्यकर्ते अनरजित चौहान यांनी केली आहे.

अनधिकृत गाळे; सुरक्षा यंत्रणेचा अभाव
एपीएमसी फळबाजारात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे जागेचा वापर करीत गाळे उभारण्यात आले आहेत, मात्र या अनधिकृत गाळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे अग्निशामक सुरक्षा यंत्रणा नसल्याने ही आग वाढल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. एपीएमसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात विनापरवाना व्यवसाय करणारे व्यापारी आणि अनधिकृत गाळे एपीएमसी बाजार संकुलात वाढत असल्याने त्यावर कारवाई करण्याची मागणी व्यापार्‍यांनी केली आहे.

Related

Tags: APMCfirefire newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavi mumbaionline marathi newsvashi
Previous Post

मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी मिलिंद अष्टीवकर यांची निवड

Next Post

जुन्या पेन्शनचे स्वप्न

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

पेट्रोल भरण्याच्या रांगेवरून चाकू हल्ला

June 9, 2026
हृदयद्रावक घटना! रेल्वेच्या धडकेत सासू, सुनेचा मृत्यू
sliderhome

मच्छगंधा एक्सप्रेससमोर उडी मारून आत्महत्या

June 9, 2026
नागावचे खूनप्रकरण! तीन वर्षापुर्वी महिलेची हत्या; आरोपी अजूनही मोकाटच
sliderhome

Woman Suspicious Death: हमरापूर फाटा परिसरात महिलेचा संशयास्पद मृत्यू

June 9, 2026
Gram Panchayat Reservation: ग्रामपंचायतींच्या आरक्षणाचा फैसला लवकरच…
sliderhome

Gram Panchayat Reservation: ग्रामपंचायतींच्या आरक्षणाचा फैसला लवकरच…

June 8, 2026
Census: जनगणनेच्या कामांची माहिती देण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी
sliderhome

Census: जनगणनेच्या कामांची माहिती देण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी

June 8, 2026
sliderhome

मच्छिमारांना दुष्काळ जाहीर करा: विजय गिदी

June 8, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

जुन्या पेन्शनचे स्वप्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?